scorecardresearch

Page 6 of गोंदिया News

Rethare Budruk villagers unanimously ban DJ and liquor in historic Gram Sabha at Karad
“त्या” महिलांचा दुर्गा अवतार.. चक्क ! दारू विक्रेत्याला केले पोलिसांच्या स्वाधीन….

जेव्हा कायदाची अंमलबजावणी करणारे त्यांचे काम नीट करत नाही, तेव्हा महिलांना अशाच पद्धतीने कायदा ओलांडून स्वतःच दारू विक्रेत्यांना अद्दल घडवावी…

Beer bar in Adasi closed, Beer bar Adasi,
गोंदिया : बिअरबारला ठोकले कुलूप; गावात दिवाळीसारखा जल्लोष…

जिल्हाधिकाऱ्यांनी अदासी येथील बिअरबार बंद करण्याचे आदेश पारित केले. त्यामुळे येथील बिअरबारला कायमचे कुलूप लागल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

The district is focused on the general elections of Gondia District Central Cooperative Bank
गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक ; सत्तेची किल्ली ८९४ मतदारांच्या हाती, सर्व उमेदवारांचे अर्ज पात्र..

बँकेच्या सत्तेची किल्ली आपल्याकडे यावी, या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पुढारीही कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे पॅनलने अद्यापही अधिकृत उमेदवारांचे पत्ते…

Vegetable prices have increased in the market due to unseasonal rains in Gondia
अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले ; शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच..

यंदा मे महिन्यातच जिल्ह्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले…

163 candidates including two MLAs and 3 former MLAs filed applications for Gondia District Bank elections
गोंदिया जिल्हा बँक निवडणुकीत दोन आमदार,  ३ माजी आमदारांसह १६३  रिंगणात…

विविध कारणांनी रखडत  अखेर तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीत १६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत .

Paddy worth Rs 80 crore purchased at 126 centers Gondia
गोंदिया : १२६ केंद्रांवर ८० कोटी रुपयांचे धान खरेदी; आतापर्यंत ३७ हजार ६६१ शेतकऱ्यांनी…

गोंदिया जिल्ह्यातील उन्हाळी भात पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील भात पिके अजूनही शेतात उभी आहेत.

दुःखद प्रसंगात ग्रामपंचायत देणार आधार…मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी तत्काळ…

गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने गावातील कुटुंबातील कुणाच्या  घरी कुणी मरण पावला तर  सांत्वन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

youths drown Gondia, youths drown in Bagh River,
गोंदिया : बाघ नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू… एक तरुण बचावला….

पहाटेच्या सुमारास मित्रमंडळी सोबत नदीवर आंघोळी करिता गेलेल्या तीन तरुणां पैकी दोघांच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

GONDIA crime update news, GONDIA ,
गोंदिया: लग्नातील आंदण घेऊन येणारा ट्रक्टर उलटला; एकाचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी….

लग्नात मिळालेले आंदण घेऊन येत असलेला ट्रक्टर ट्रालीसह उलटल्याने यात एका युवकाचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी झालेत.

Amgaon Railway Station, Gondia,
गोंदिया: आमगाव रेल्वे स्थानक आकर्षक रोषणाईने सजले

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारत सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, देशभरातील १०३ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले आहे

gondia maoist surrender milind teltumbde bodyguard
जहाल माओवादी देवसूचे आत्मसमर्पण, मिलिंद तेलतुंबडेचा होता अंगरक्षक

मिलिंद तेलतुंबडे याचा माजी अंगरक्षक असलेला ३.५ लाखांच्या बक्षीसाचा जहाल माओवादी देवसू उर्फ देवा (२४) याने गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.