Page 8 of गोंदिया News

धानोली स्थानकावर दुपारी १:३५ वाजता दरम्यान सालेकसाच्या बाबाटोली येथील दोन व्यक्ती भिक मागण्याच्या बहाण्याने गाडीत शिरले.

“जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी” असे म्हणत नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

आज शुक्रवार, २५ एप्रिल रोजी गावातील महिलांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून घागर मोर्चा काढला.

यामध्ये गावातील कोणत्याही मुलीच्या जन्माच्या आणि कन्यादान म्हणून ११०० रुपये दिले जातात.

छत्तीसगड राज्यातील रायपूर ते हैदराबादला जाणाऱ्या एका वातानुकूलित स्लीपर ट्रॅव्हल्स ला रायपूर ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवार…

शालेय शिक्षण झाल्यानंतर गोंदियातील एका खासगी शिकवणीतून त्याने जेइइचा अभ्यासक्रम प्राविन्य सूचित स्थान मिळवून थेट आयआयटी खरगपूर गाठले.

एका उच्चभ्रू कुटुंबातील व्यापारी तरुणाने हे कृत्य केल्याने गोंदिया शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण आणि मागासलेल्या आदिवासी बाहुल्य आणि नक्षलग्रस्त गोंदिया आणि बल्लारशहा दरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे.

जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर देवरी तालुक्यातील शिरपूर येथे असलेल्या परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाका (आरटीओ) येथे कुठलेही…

आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त पूर्व विदर्भातील हावडा मार्गावरील गोंदिया आणि बल्लारशहा दरम्यान आणखी एक रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे.

एप्रिल महिन्याला १० दिवस उलटूनही ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे स्थानकाच्या सर्व फलाटांवर प्रवाशांची रोजच उकाड्यामुळे हाल होत आहे.

मृत महिलेचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय पथका कडून वर्तविला जात आहे.