scorecardresearch

गुगल News

कोणाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळवायची असल्यास ते सर्वप्रथम गुगलची (Goggle)मदत घेतात. गुगल या सर्च इंजिनची (Search Engine) सुरुवात ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे या महाकाय कंपनीचे संस्थापक आहेत. अल्फाबेट या कंपनीच्या अंतर्गत गुगलचा समावेश होतो. अ‍ॅपल(Apple), अ‍ॅमेझॉन(Amazon), मेटा(Meta) आणि मायक्रोसॉफ्ट(Microsoft)यांच्यासह गुगल या कंपन्यांची गणना जगातली सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये होते. गुगलचा वापर जगभरामध्ये केला जातो. २०१५ मध्ये सुंदर पिचाई हे गुगलच्या सीईओ बनले.

२०१९ मध्ये त्यांनी अल्फाबेटचे सीईओपद स्विकारले. सुरुवातीला माहिती साठवण्यासाठी वापर होणाऱ्या गुगलचा व्याप वाढला आहे. सध्या ऑनलाईन जाहिरात, सर्च इंजिन टेक्नोलॉजी, क्लाउड कंप्यूटरींग, कंप्यूटर सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स, एआय अशा सर्व विभागामध्ये गुगल अग्रेसर आहे. गुगलद्वारे अनेक सुविधा वापरकर्त्यांना दिल्या जातात.
Read More
Ragini Das once rejected by Google now leading its startup wing
Google ने एकेकाळी केले होते रिजेक्ट, आता आहेत स्टार्टअप हेड; कोण आहेत रागिनी दास?

Ragini Das Google Story भारतीय उद्योजिका रागिनी दास यांची नुकतीच ‘गूगल फॉर स्टार्टअप्स इंडिया’च्या प्रमुखपदी (Head of Google for Startups,…

आठ वेळा गुगल इंडियाने इंजिनियरला नाकारले आणि पुढे त्याने… रेडिटवर इंजिनियरने शेअर केला अनुभव

Engineer rejected 8 times by Google India: एका भारतीय इंजिनिअरने गुगल इंडियामध्ये उत्पादन व्यवस्थापकाचं पद मिळवण्याच्या वारंवार अयशस्वी प्रयत्नांनंतरची निराशा…

Google 27th Birthday happy birthday google crazy facts you probably didnt know
Google 27th Birthday: एका स्पेलिंग मिस्टेकमुळे झाला Google या नावाचा जन्म?; जाणून घ्या १० भन्नाट गोष्टी

२७ सप्टेंबर १९९७ रोजी कंपनीने डोमेन रजिस्टर केले आणि ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले. पण तरीही तारखेवरुन…

Googleमधील कर्मचाऱ्यांचा पगार किती? इंजिनिअर ते सायंटिस्ट… H-1B व्हिसा डेटा २०२५ मधील माहिती उघड

Who earns what salary at Google: यूएस डिपार्टमेंट ऑफ लेबरकडे दाखल केलेल्या अधिकृत H-1B व्हिसा अर्जांमधून मिळवलेला पगाराचा डेटा, गुगलमधील…

Ashwini Vaishnaw
मोदींच्या आवाहनानंतर रेल्वेमंत्र्यांकडून मायक्रोसॉफ्ट, गुगलऐवजी स्वदेशी Zoho चा वापर

Minister Ashwini Vaishnaw : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना सर्वांनी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू, भारतात तयार…

google 200 employee layoff
Google Layoff: कंपनीला Gemini अन् AI चे ट्रेनिंग देणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; कारण काय?

Google AI layoffs एआय टुलच्या वापरामुळे हजोर कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचाही…

phonepe indus appstore gaining popularity in india alternative to google play
गुगलचा स्वदेशी स्पर्धक ‘इंडस ॲपस्टोअर’कडून १० कोटी वापरकर्त्यांचा टप्पा…

गुगल प्ले स्टोअरला स्वदेशी पर्याय म्हणून उदयास आलेल्या इंडस ॲपस्टोअरने दीड वर्षातच १० कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

Gemini AI saree Photos Safety
Google Gemini Nano Banana AI saree Trend : जेमिनी AI ने बनवलेले साडीतले फोटो इन्स्टावर हिट, पण ते सुरक्षित आहेत का? जाणून घ्या

सध्या इन्स्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये लोक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेले फोटो पोस्ट…

red saree trending loksatta news
सोशल मीडियावरील लाल साडी ट्रेंडची तरुणींना भुरळ; फोटोंचा धुमाकूळ… तुम्हीही जाणून घ्या फोटो तयार करण्याची ट्रिक… फ्रीमियम स्टोरी

पूर्वी पारंपरिक पोशाखात फोटोशूट करण्यासाठी स्टुडिओ, मेकअप कलाकारकिंवा छायाचित्रकराची मदत घ्यावी लागत असे.

Apple iPhone 17 launch, Samsung vs Apple ads, Google Pixel 10 Pro campaign, tech advertising war, foldable smartphones,
विश्लेषण : ‘#iCant’… यात काय नवीन? नव्या आयफोनवरून गुगल, सॅमसंगचे ॲपलला टोमणे? प्रीमियम स्टोरी

सॅमसंग आणि गुगल या दोन कंपनी नवीन आयफोन लाँचच्या निमित्ताने ॲपलची यथेच्छ खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

gurukul to google viva article
गुरुकुल ते गूगल प्रीमियम स्टोरी

हल्ली मुलं विद्यार्थिदशेत असली तरी त्यांच्याकडे त्यांची त्यांची अशी बरीच ज्ञानार्जनाची साधनं उपलब्ध आहेत. त्यात सर्वाधिक पुढे आहे ते गुगल,…

ताज्या बातम्या