Page 5 of गव्हर्नर News
शरद पवार यांनी शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाचे पत्र
काही क्षेत्रे वगळता राज्यपालांनाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसारच कार्य करावे लागते.
आज सकाळीच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही राज्यपालांच्या बाजूला स्टेजवर उपस्थित होते.
भारतीयांनी दूरसंचार, सिमेंट, पोलाद, व्यापार वाणिज्य व आरोग्य सेवा क्षेत्रात इराकमध्ये मोठे योगदान दिल्याचंही ते म्हणाले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला संमती नाकारली होती, राज्य सरकारचे राज्यपालांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत या भाजपा शिष्टमंडळाच्या मागणीवर आपण यथोचित कार्यवाही करावी आणि मला त्याबाबत अवगत करावे, असे…
आदिवासींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध योजना राबवते, परंतु या जातीचे बनावट प्रमाणपत्र काढून मूळ आदिवासींच्या हक्कावर गदा आणली…
‘केंद्र शासनाने आखलेला ‘मेक इन इंडिया’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या देशातील तरुणाईची सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी…
अनुदान ही संकल्पना जे नागरिक पुरेशा आíथक परिस्थितीअभावी एखाद्या जीवनावश्यक गोष्टीची पूर्तता करू शकत नाहीत त्यासाठी वापरावयाची गोष्ट आहे.
विकासाला प्राधान्य देत स्थिर व्याजदराचे पतधोरण कायम ठेवणाऱ्या रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी आठवडय़ाभरातच संभाव्य व्याजदर वाढीचे संकेत दिले…
एमपीएससी परीक्षांमध्ये पुरेसे पात्र उमेदवार मिळत नसल्यामुळे पदे रिक्त राहात आहेत, तर काही वेळेला कमी गुणांच्या उमेदवारांची नियुक्ती करण्याची वेळ…