Page 13 of सरकारी कर्मचारी News

विविध संघटनाच्या ऐक्याचे शक्तिप्रदर्शन ठरलेल्या संपाच्या युद्धात आम्ही जिंकलो, पण चर्चारूपी तहात आम्ही पराभूत झालो, अशीच भावना बहुतेक कर्मचाऱ्यांनी बोलून…

येणाऱ्या काळात ध्येयाशी समर्पित संघटनांनांसोबत घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

आम्हाला विश्वासात न घेता संप मागे का घेतला? अशी तीव्र भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने निवृत्तीवेतन योजनेबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

चार दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही सरकार दखल घेतल नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

हे कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी न होता १४ मार्चपासून काळ्या फिती लावून काम करीत आहे.

शासकीय कर्मचारी संपावर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

१८ लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या या संपात फूट पडली आहे.

साताऱ्यात आज जुनी पेन्शन योजनेसाठी मोठया संख्येबे सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाले.

या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागातील सुमारे १७ ते २० हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

हरिश्चंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वात विविध शासकीय कर्मचारी संघटना आजच्या संपात सहभागी झाल्या आहेत.

जुनीच निवृत्तिवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचे जाहीर केले होते.