Page 8 of ग्रामपंचायत News

या घटनेने जिल्हा परिषद पंचायत विभागात खळबळ उडाली आहे.

जळगाव तालुक्यातील मोठी असलेल्या सुनगाव ग्रामपंचायतच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्तावादरम्यान ग्रामपंचायत परिसरात पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला.

तलाठ्यांनी त्यांचा नियोजित दौरा, बैठक याबाबत त्यांच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालय परिसरात लावण्याचे निर्देश आहेत.

प्रत्यक्षात साहित्य खरेदी न करता खोटी बिले दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.

सायखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद ग्रामपंचायतीत केली जाणार नसल्याचा ठराव केला आहे.

ग्रामसभेचा हा ठराव परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

इस्माइल खान मोहम्मद खान, परविनबी जावेद खान, बानोबी सरदार खान, इब्राहिम मोहम्मद खान यांनी हा पराक्रम केला.

जिल्ह्यातील १३८५ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यांमध्ये ३१४ कोटी ६५ लाख ३० हजार ४११ रुपये शिल्लक आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या, बनावट शिक्के तयार करुन भूमाफियांनी बेकायदा इमारती पालिका हद्दीत उभारल्या.

सुनिता ठाकरे (खामगाव, पाचोराबारी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

यातील अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रवाना करण्यात आले.

याची कुणकुण लागताच समाविष्ट होणाऱ्या २७ ग्रामपंचायतींमध्ये विरोधाचे वातावरण सुरू झाले आहे.