scorecardresearch

Gram-panchayat News

ग्रामपंचायतींच्या रणमैदानात नांदेडात प्रस्थापितांना धक्का!

जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी विशेषत: भोकर विधानसभा क्षेत्रात धक्कादायक निकाल लागले.

अडीच वर्षांच्या सरपंचपदासाठी सदस्यांना पंधरा लाखांची सहल!

सदस्यांच्या हेलिकॉप्टर सहलीमुळे लक्षवेधी ठरलेल्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडीच्या सरपंचपदी प्रभावती फड यांची शुक्रवारी अविरोध निवड झाली.

निवडणुकांच्या नगाऱ्यात दुष्काळी झळांचा विसर!

पावसाअभावी सर्वत्र दुष्काळाची छाया असली, तरी परभणी जिल्ह्यात मात्र ४७९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मात्र निवडणुकांचे नगारे वाजत असल्याने लोकही वेगळ्याच राजकीय…

शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वर्चस्वाचा दावा; भाजपचा पराभव

जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भुईसपाट केल्याचा दावा केला.

परभणी जिल्ह्यामधील ४७९ ग्रामपंचायतींचे आज मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी थांबली. आता उद्या (मंगळवारी) जिल्ह्यात ५२४ पकी ४७९ ग्रामपंचायतींसाठी दीड हजार केंद्रांवर मतदान होणार आहे.…

निवडणुकीसाठी तीन हजारावर पोलिस तैनात

जिल्ह्य़ात मंगळवारी होत असलेल्या ६८८ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्य़ा बाहेरहूनही पोलीस मदत मागवून…

बिनविरोध निवडणुकीबद्दल नालेगावला १० लाख देणार

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. परंतु औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव ग्रामपंचायतची निवडणूक…

फक्त ७४ ग्रामपंचायत कर्मचारी सेवेत

येथील २७ गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ४५० कर्मचाऱ्यांपैकी शासकीय आकृतीबंधानुसार फक्त ७४ कर्मचाऱ्यांना कल्याण डोंबिवली पालिकेने धोरणात्मक निर्णय घेऊन सेवेत…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज

राज्यात जुल आणि ऑगस्टमध्ये दोन टप्प्यांत होणाऱ्या नऊ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची नवी पद्धती राज्य निवडणूक…

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल हिंगोलीत लवकरच

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

उरणमधील ग्रामपंचायती व नगरपालिकेची पाणी बिलाची थकबाकी २२ कोटींवर

उरण तालुक्यातील २३ ग्रामपंचायती व उरण नगरपालिका अशा ३० जोडण्यांतून पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या डिसेंबरअखेरची पाणी बिलांची थकबाकी २२ कोटींच्या वर…

ग्रामपंचायतीमधील डाटा ऑपरेटर्सना नोकरी गमावण्याची भीती

उच्चशिक्षित असूनही वेठबिगारासारखे कमी वेतनावर राबवून घेत असल्याने आंदोलनात उतरलेल्या उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या ३३ डाटा ऑपरेटर्सना आपली नोकरी…

निळजेतील तलाव राखण्यात ग्रामपंचायतीचा पुढाकार

शहरांमधील तलावांची देखभाल करण्यात महापालिका प्रशासनांना अपयश आल्याचे दिसत असताना कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकांच्या सीमारेषेवरील

कर्जतमधील ग्रा. पं.मध्ये महिलाराज

कर्जत तालुक्यातील अठरा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. यातील तब्बल १८ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच कारभारी होणार आहेत.

पालघर नगरपरिषदेसह ५६४ ग्रामपंचायतींच्या २३ मार्चला निवडणुका

पालघर, सिंदखेडराजा आणि लोणार या तीन नगरपालिकांसह ५६४ ग्रामपंचायतीच्या तसेच ठाणे, उल्हासनगर महापालिकांच्या पोटनिवडणुका येत्या २३ मार्च रोजी होणार आहेत.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा धुळ्यात मोर्चा

साक्री, शिरपूर व धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुमारे २५ वर्षांपासून कुठल्याही प्रकारची वेतनवाढ देण्यात न आल्याने

निवडणूक अविरोध पार पाडण्यासाठी प्रयत्न

गावात तंटे निर्माण होण्यास काही अंशी राजकीय हस्तक्षेपही कारणीभूत ठरतो. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो वा कुठल्याही सहकारी संस्थेची.

नऊ ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरण यंत्र

पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्य़ातील ९ ग्रामपंतायतींना प्रती ५ लाख रुपये किमतीचे जलशुद्धीकरण यंत्र बसवून देणार असून त्यास

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.