scorecardresearch

गुजरात News

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जन्मभूमी असलेले गुजरात (Gujarat) हे राज्य व्यापारासाठी फार प्रसिद्ध आहे. इतिहासकारांनुसार, भारतातील सर्वात पहिले बंदर लोथल गुजरातमध्ये होते. गुजरात आणि राजस्थान यांची सीमा जवळ असल्याने आणि गुजरातला समुद्रकिनारपट्टी लाभल्यामुळे तेथे व्यापारासाठी पूरक परिस्थिती फार पूर्वीपासून होती. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे. हे राज्य सर्व विभागांमध्ये प्रगती करत आहे. गुजरातमध्ये २६ जिल्हे आहेत. गांधीनगर ही गुजरातची राजधानी असली, तरी सुरत आणि अहमदाबाद या शहरांविषयीचे आकर्षणही लोकांमध्ये पाहायला मिळते.

सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे. या पक्षाचे भूपेंद्र पटेल गुजराते मुख्यमंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. या राज्याचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषिवले आहे. गुजरात दांडिया, गरबा – जलेबी फाफडा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
Read More
Honour killing
“ये आणि मला वाचव नाहीतर..”, प्रेयसीचा प्रियकराला शेवटचा मेसेज; NEET परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलीची बापानेच केली हत्या

Honour Killing in Gujarat: नीटची परीक्षा पास झालेल्या गुजरातमधील एका १८ वर्षीय तरूणीची तिच्याच वडील आणि काकांनी हत्या केली आहे.…

Hundreds of sailors from Palghar leave for Gujarat
पालघरमधील शेकडो खलाशी पोटासाठी गुजरातकडे रवाना; जीव धोक्यात घालून करतात मासेमारी

महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमध्ये अधिक पगार आणि चांगल्या सोयी सुविधा मिळत असल्याने पालघर मधील खलाशांचा ओढा गुजरातच्या दिशेने वाढत असल्याचे दिसून…

thane ghodbunder traffic alert heavy vehicles rerouted again
Traffic : सुट्ट्यांच्या दिवसांत घोडबंदर गायमुख घाटात दुरुस्ती कामासाठी पुन्हा अवजड वाहतुक बंदी, पर्यायी मार्गावर पुन्हा कोंडीची भिती

अवजड बंदी दरम्यान पर्यायी मार्गांवर वाहनांचा भार वाढणार, प्रवास अधिक किचकट होण्याची शक्यता…

Women rape by father-in-law
पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी, मूल व्हावं म्हणून सासरा, मेहुण्यानं केला सूनेवर बलात्कार; गर्भपातानंतर गुन्हा दाखल

पतीकडून मुल होत नाही म्हणून सासरे आणि मेव्हण्याने वारंवार बलात्कार केला गेला, अशी तक्रार वडोदरामधील एका महिलेने केली आहे.

Mumbai Diamond Market Donald Trump Tariffs
हिरे बाजाराला थेट बसणार ट्रम्प टॅरिफचा फटका; महाराष्ट्रासह तीन राज्यांतील १,२५,००० नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता

Mumbai Diamond Market: अमेरिकेत हिरे आयातीमध्ये दुसऱ्या स्थानी इस्रायल होता. त्यांनी गेल्या वर्षी मूल्याच्या दृषीने अमेरिकला २८% हिरे निर्यात केली…

Gujarat Crime News
Gujarat : महिलेने नवव्या मजल्यावरून नवजात बाळाला खाली फेकलं, न्यायालयाने सुनावली २ वर्षांची शिक्षा

Gujarat Crime News : गुजरातच्या गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी एका २५ वर्षीय महिलेला २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Muslim teen ties rakhi to Hindu in Valsad
बहिणीचं निधन, पण तिच्याच हातांनी रक्षाबंधन साजरा; मुंबईतील मुस्लीम मुलीनं गुजरातच्या हिंदू भावाला बांधली राखी

वलसाडच्या रिया मिस्त्रीचा मेंदू मृत झाल्यानंतर तिच्या कुटुंबाने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. तिचे हात मुंबईच्या अनमता अहमदला देण्यात आले.

bharat taxi service
ओला, उबेरला आता भारत टॅक्सीचे आव्हान; पहिल्या टप्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत सेवा सुरु होणार

गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार धोरणाची घोषणा करताना सहकारमंत्री अमित शहा यांनी डिसेंबर पूर्वी देशात सहकारी तत्वावर ॲप आधारित…

arvind agate microbiologist with global impact
कुतूहल : सूक्ष्मजैवखनिजशास्त्राची प्रयोगशाळा

सूक्ष्मजैव – खनिजशास्त्र आणि बायोलिचिंग संशोधनात आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवणारे डॉ. अरविंद आगटे भारतात या क्षेत्राचे पायाभूत संशोधक ठरले.

ताज्या बातम्या