scorecardresearch

गुजरात Photos

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जन्मभूमी असलेले गुजरात (Gujarat) हे राज्य व्यापारासाठी फार प्रसिद्ध आहे. इतिहासकारांनुसार, भारतातील सर्वात पहिले बंदर लोथल गुजरातमध्ये होते. गुजरात आणि राजस्थान यांची सीमा जवळ असल्याने आणि गुजरातला समुद्रकिनारपट्टी लाभल्यामुळे तेथे व्यापारासाठी पूरक परिस्थिती फार पूर्वीपासून होती. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे. हे राज्य सर्व विभागांमध्ये प्रगती करत आहे. गुजरातमध्ये २६ जिल्हे आहेत. गांधीनगर ही गुजरातची राजधानी असली, तरी सुरत आणि अहमदाबाद या शहरांविषयीचे आकर्षणही लोकांमध्ये पाहायला मिळते.

सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे. या पक्षाचे भूपेंद्र पटेल गुजराते मुख्यमंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. या राज्याचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषिवले आहे. गुजरात दांडिया, गरबा – जलेबी फाफडा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.
Read More
Kolhapur Madhuri Elephant At Vantara
10 Photos
माधुरीचं वनतारामध्ये स्वागत! कोल्हापूरची हत्तीण गुजरातमध्ये दाखल, फोटो व्हायरल!

हत्तीण ताब्यात घेण्यास आलेल्या पथकाला ग्रामस्थ, भाविकांनी जोरदार विरोध केला. या वेळी पथकावर दगडफेकीचा प्रकारही झाला.

Vadodara bridge accident
9 Photos
Photos : गुजरातच्या बडोदा येथील ‘गंभीरा पूल’ दुर्घटनेचे भयानक फोटो; पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

गंभीरा पुलावर झालेल्या अपघातात नदीत पडलेल्या पाच वाहनांपैकी दोन ट्रक पूर्णपणे पाण्यात बुडाले होते तर एक टँकर अर्धा लटकत होता.…

Mujpur Gambhira Bridge Collapse, Vadodara Bridge Collapse News
11 Photos
Photos : गुजरातमध्ये कोसळला ४३ वर्षे जुना पूल; ९ जणांचा मृत्यू तर अनेक वाहने नदीच्या पाण्याखाली…

Vadodara Bridge Collapse : पूल कोसळल्याच्या व्हिडिओमध्ये, तुटलेल्या पुलावर एक टँकर लटकलेला दिसत आहे, तर नदीत अडकलेली एक महिला तिच्या…

Vijay Rupani family
8 Photos
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबात कोण आहे? त्यांची पत्नी काय करते?

विजय रुपाणी यांच्या धाकट्या मुलाचे नाव पुजित होते, ज्याचे वयाच्या तिसऱ्यावर्षी अपघातात निधन झाले. सध्या त्यांना दोन मुले आहेत.

Air India Plane Crash Ahmedabad B J Medical College
10 Photos
Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचे विमान कोसळलं; BJ मेडिकल हॉस्टेलची इमारत खचली, फोटो व्हायरल

Ahmedabad Air India Plane Crash News: घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या असून एसडीआरएफची तीन पथकंही दाखल…

PM Narendra Modi at Vantara Wildlife in Gujarat
10 Photos
Pm Modi at Vantara: पंतप्रधान मोदींची वनतारा भेट; ‘सिंहाच्या छाव्याला दूध पाजलं, वन्य प्राण्यांना खाऊ घातलं’

PM Narendra Modi at Vantara in Gujarat: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना आज त्यांनी जामनगर येथील रिलायन्स…

Madhapar village affluence
9 Photos
आशियातील सर्वात श्रीमंत गाव चक्क आपल्या भारतात, एवढच नाही गावकऱ्यांकडून बँकांमध्ये ७ हजार कोटी रुपये जमा

Richest Village in India: हे गाव कोणतं आहे?, या गावामध्ये चक्क १७ राष्ट्रीय बँकांच्या शाखाही आहेत.

Gujarat floods claim over 35 lives, 17,800 people evacuated from flood-affected areas
12 Photos
Photos : गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ३५ जणांचा मृत्यू तर १७,८०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

Heavy Rainfall in Gujarat: राजकोटमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर परिसरात पाणी साचले आहे.

Heavy Rainfall in Gujarat
18 Photos
Heavy Rainfall in Gujarat: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार; बघता बघता मोठी शहरे झाली जलमय!, ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वात वाईट अवस्था, पाहा फोटो

Heavy Rainfall in Gujarat: गुजरातमध्ये सध्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.

loksabha election third phase
13 Photos
देशासह राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य उद्या ठरणार! लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा कसा असणार?

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे टप्पे पार पडत आहेत. यातील तिसरा टप्पा उद्या आहे. हा टप्यापा कसा असणार आहे? याबद्दल आपण…

Palitana sunset photo
7 Photos
Summer Holidays: ‘हे’ थंड निसर्गरम्य हिल स्टेशनल आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी सर्वोत्तम ठिकाण

उन्हाळ्याच्या सुट्टीत सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही थंड-गार हिल स्टेशनला भेट देऊ…

amit shah nomination in gandhinagar
10 Photos
Lok Sabha Election 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोर काँग्रेसकडून सोनल पटेल मैदानात; गांधीनगरमध्ये कशी होणार लढत?

गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघ असा आहे, जिथे दीर्घकाळापासून भाजपाची सत्ता आहे.