scorecardresearch

गुलाबराव पाटील News

शिवसेने (एकनाथ शिंदे गट)चे आमदार आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.


गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजपा-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे.


Read More
jalgaon ring road project remains on paper roads in bad condition Minister Gulabrao Patil dream project
मंत्री गुलाबराव पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट…रिंग रोडची आता ‘अशी’ अवस्था…!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगाव शहराभोवती प्रस्तावित ४० किलोमीटरचा रिंग रोड मंजूर होऊन आता बरीच वर्षे उलटली आहेत.

gulabrao patil statement on maratha obc reservation dispute manoj jarange Maharashtra caste politics
Maratha OBC Reservation :”उत्तर महाराष्ट्रातील सर्व मराठा…” ओबीसी उपसमिती सदस्य गुलाबराव पाटील यांचे मोठे वक्तव्य !

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर हैदराबाद गॅझेटनुसार पात्र शेतकऱ्यांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला…

gulabrao patil statement on maratha obc reservation dispute manoj jarange Maharashtra caste politics
“पुढाऱ्यांची मुले कधीच ठिकाणावर…” गुलाबराव पाटील यांचे म्हणणे तरी काय ?

शिक्षकांनीही बदलत्या काळात अद्ययावत राहणे गरजेचे आहे. मराठी शाळांचे वैभव टिकवण्यासाठी पटसंख्या वाढविणे हीच शिक्षकांची खरी जबाबदारी आहे.

Strong opposition from traders in the city to the business license tax implemented by the Jalgaon Municipal Corporation
जळगावात व्यवसाय परवाना कराचा वाद… पालकमंत्री गुलाबराव पाटील काढणार का मार्ग ?

महापालिका प्रशासनाने शहरातील व्यावसायिकांना वर्षाकाठी २०० रूपयांपासून २५,००० रुपयांपर्यंतचा परवाना कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात चार ते पाच ठिकाणच्या…

Poet Bahinabai Chaudhary's memorial neglected for 12 years
१२ वर्षानंतरही… कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक उपेक्षित

२०१३ मध्ये सुरू झालेले स्मारकाचे काम साधारण २४ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, शासनाने पुढे जाऊन थोर पुरूषांच्या स्मारकांसाठी…

Jalgaon rally of ajit pawar ncp draws attention with empty chairs
खुर्च्या जास्त झाल्या की कार्यकर्ते कमी पडले… जळगावमधील अजित पवार गटाचा मेळावा चर्चेत

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा अजित पवार येणार असल्याने या मेळाव्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात खुर्च्या जास्त…

Eknath Shinde empowered his beloved sisters - Gulabrao Patil
“एकनाथ शिंदे यांच्यामुळे नवरे बायकांकडे…”, मंत्री गुलाबराव पाटील यांचे अजब विधान

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे शिंदे गटाच्या वतीने सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम शहरातील माळी मंगल कार्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमाला पाच हजारांहून…

Heavy rainfall in Jalgaon district Water has entered the village of Guardian Minister Gulabrao Patil
जळगावात अतिवृष्टी… पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या गावात शिरले पाणी

सुदैवाने महिनाभराच्या खंडानंतर शुक्रवारी रात्री जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावून सर्वांना दिलासा दिला. एरंडोलसह पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव…

Ajit Pawar camps in Jalgaon to break BJP stronghold and assert NCP factions power Mahayuti faces internal rift over local body polls
जळगावमधील भाजपच्या बालेकिल्ल्यास अजित पवार लावणार का सुरूंग ?  

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, जळगाव महापालिका आणि इतर नगरपालिका काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करू लागला.

gulabrao patil jalgaon economy
“जळगावची अर्थव्यवस्था २५ बिलियन डॉलर्सपर्यंत…”, मंत्री गुलाबराव पाटील यांना विश्वास

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजवंदन शुकवारी सकाळी उत्साहात पार पडले.