scorecardresearch

गुलाबराव पाटील News

शिवसेने (एकनाथ शिंदे गट)चे आमदार आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.


गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजपा-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे.


Read More
supriya sule criticizes cm devendra fadnavis | maratha reservation gulabrao patil controversy | सुप्रिया सुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीका | मराठा आरक्षण गुलाबराव पाटील वाद
“तुमच्या मंत्र्यांना आवरा”, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; मराठा आरक्षण आणि गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावरून आक्रमक…

मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री…

Gulabrao Patil speech Jalgaon | Shiv Sena Shinde faction leader | Zilla Parishad Marathi schools enrollment | Maharashtra politics news today
“भाजपवाले आमचे लोक फोडतात; तुम्हीही इंग्रजी माध्यमाची मुलं फोडा…”, गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना सल्ला

राज्याच्या राजकारणात पक्षफुटी आणि नेत्यांच्या पक्षांतराचा मुद्दा सातत्याने चर्चेत असताना, शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…

Operation Tiger Shivsena Sena eknath shinde targets 14 Thackeray Sena MLA Maharashtra Politics Gulabrao Patil
Operation Tiger : ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा; ठाकरेंचे १४ आमदार शिंदेसेनेच्या रडारवर!

Operation Tiger Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे सेनेचे २० पैकी १४ आमदार…

Ambernath water supply crisis meeting | Gulabrao Patil water supply minister directive | MLA Balaji Kinikar Ambernath water issue | Maharashtra Jeevan Pradhikaran Ambernath water shortage
अंबरनाथचा पाणीप्रश्न पाणीपुरवठा मंत्र्यांच्या दारी; १५ दिवसांत सुविधा पुरवण्याचे मंत्री गुलाबराव पाटलांचे निर्देश

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने मुंबईत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक

Uday Samant Jalgaon MIDC policy meeting | Jalgaon industrial sector development D plus policy | Gulabrao Patil Jalgaon MIDC expansion | Chincholi and Kusumba MIDC land acquisition process
जळगावमधील उद्योग वाढीसाठी मंत्रालयात मोठा निर्णय; ‘डी प्लस’ धोरणाला मिळणार गती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय बैठकीत प्राधान्याने चर्चिला गेला.

Gulabrao Patil statement | Girish Mahajan Jamner | Jalgaon Investment Summit | Maharashtra Political News
“जामनेर सध्या फार जोरात आहे…”, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

“नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना”; गुलाबराव पाटलांनी सांगितली महाविद्यालयीन काळातील व्हिडिओ पार्लर व्यवसायाची आठवण.

shiv sena leader gulabrao patil criticizes bjp
“मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकले असते..”, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत जे. टी. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…

Gulabrao Patil | Mahadiscom Smart Meter Controversy | Jalgaon Electricity Bill News | MSEDCL Clarification Jalgaon
स्मार्ट मीटरमुळे घरचे वीज बिल २० हजारांवर… मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्यानंतर महावितरणचेही जोरदार प्रत्युत्तर

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पाळधी (ता. धरणगाव) येथील निवासस्थानाचे मासिक वीज बिल पूर्वी साधारणपणे ५ ते ६ हजार रुपयांच्या…

Gulabrao Patil Girish Mahajan Delimitation | Jalgaon Constituency Delimitation Politics | गुलाबराव पाटील गिरीश महाजन टोला | जळगाव मतदारसंघ पुनर्रचना राजकारण
“मतदारसंघ पुनर्रचनेत आमचा पिक्चर कापता की ठेवता?”; गुलाबराव पाटलांचा गिरीश महाजनांना मिश्किल टोला!

जळगावमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेवरून महायुतीत रंगलेल्या मिश्किल संवादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आ

gulabrao-patil-smart-meter-electricity-bill-shock-jalgaon
स्मार्ट मीटरचा मंत्री गुलाबराव पाटील यांनाही झटका… घरचे वीज बिल थेट २० हजार रुपयांवर!

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना स्मार्ट मीटरचा मोठा फटका बसला असून ५ हजारांचे वीज बिल थेट २० हजारांवर पोहोचल्याने त्यांनी…

Gulabrao Devkar NCP Ajit Pawar group | Gulabrao Devkar rejects BJP entry rumors | Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil political controversy | Jalgaon politics news today
गुलाबराव देवकरांचे भाजप प्रवेशाच्या चर्चेवर ‘हे’ स्पष्टीकरण… पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या टीकेलाही प्रत्युत्तर!

माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

gulabrao-patil-warning-bjp-over-ajit-pawar-faction-leader-entry-jalgaon-rural-politics
गुलाबराव पाटलांना शह..? भाजपामध्ये प्रवेश करणारा जळगाव ग्रामीणमधील अजित पवार गटाचा ‘तो’ नेता कोण?

जळगाव ग्रामीणमध्ये अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्याला भाजपमध्ये घेण्याच्या हालचालींमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला…

ताज्या बातम्या