गुलाबराव पाटील

शिवसेने (एकनाथ शिंदे गट)चे आमदार आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) काम सुरू केले आणि एका पानटपरी चालकापासून ते तीनदा मंत्री झाले आहेत. शिवसेनेची खानदेशातील मुलुखमैदानी तोफ म्हणूनही त्यांचा शिंदे गटात सामील होण्याआधीपर्यंत उल्लेख केला जात असे.


गुलाबराव १९९९ मध्ये एरंडोल मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. ते सलग दोन वेळा निवडून गेले. यानंतर २०१४ मध्ये ते तिसऱ्यांदा विधानसभेत पोहचले. भाजपा-सेना मंत्रिमंडळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सहकार राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यानंतर, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये त्यांच्याकडे पाणीपुरवठा खातं आहे.


Read More
Gulabrao Patil On Uddhav Thackeray
Gulabrao Patil : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? “ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत”, शिंदे गटाच्या नेत्याचा दावा

Gulabrao Patil : शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली…

Amol Mitkari on Gulabrao Patil
सत्तास्थापन राहिलं बाजूला, महायुतीतला वाद शिगेला! आता गुलाबराव-मिटकरी भिडले; एनडीएत चाललंय काय?

Amol Mitkari on Gulabrao Patil : महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेनेच्या (शिंदे) १०० जागा निवडून आल्या असत्या, असा दावा…

Gulabrao Patil on Ajit Pawar
“अजित पवार महायुतीत नसते तर शिवसेनेने १०० जागा जिंकल्या असत्या”, गुलाबराव पाटील असं का म्हणाले?

Gulabrao Patil on Ajit Pawar : गुलाबराव पाटलांचं अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य.

Eknath Shinde - Gulabrao Patil
गृह व महसूल मंत्रीपदावरून शिंदे नाराज? गुलाबराव पाटलांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “गैर काय?”

Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावला (सातारा) गेल्याची चर्चा आहे.

Gulabrao Patils reply to Uddhav Thackerays criticism
अमावस्येला एकनाथ शिंदे गावी; उद्धव ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं उत्तर | Gulabrao Patil

अमावस्येला एकनाथ शिंदे गावी; उद्धव ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं उत्तर | Gulabrao Patil

Gulabrao Patils reply to Uddhav Thackerays criticism
अमावस्येला एकनाथ शिंदे गावी; उद्धव ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं उत्तर | Gulabrao Patil

अमावस्येला एकनाथ शिंदे गावी; उद्धव ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं उत्तर | Gulabrao Patil

There is also talk that Eknath Shinde is upset Gulabrao Patil has given this reaction while talking to the media
Gulabrao Patil: एकनाथ शिंदे नाराज? गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती

एकनाथ शिंदे आपल्या गेल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. सत्तास्थापनेवरून सध्या सुरू असेलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा आहे.…

gulabrao patil name coming out for deputy post cm Eknath shinde unwilling to become deputy cm
Gulabrao Patil : “आम्ही नवरदेवाकडून होतो आणि भाजपावाले आता..”, गुलाबराव पाटलांचा महायुतीला घरचा आहेर

महायुतीमध्ये विधानसभेच्या काही जागांवरून धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. यातच गुलाबराव पाटील यांनी भर सभेत भारतीय जनता पार्टीवर नाराजी व्यक्त…

Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency Assembly Election 2024
Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव सामना, ‘या’ गोष्टी ठरू शकतात निर्णायक?

Jalgaon Rural Assembly Constituency : विधानसभा मतदासंघाच्या पुनर्रचनेनंतर धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातील गावे मिळून २००९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघाची…

gulabrao patil on sanjay raut
Gulabrao Patil: “संजय राऊत अपना माल, अन् उद्धव ठाकरे…” गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

Gulabrao patil speech: धरणगाव येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी संजय…

gulabrao patil controversial statements marathi news
गुलाबरावांची वादग्रस्त विधानांची पाटीलकी

धरणगावातील रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे नसतील, तर राजीनामा देऊन टाकेल, असे आव्हान त्यांनी एकनाथ खडसेंचा नामोल्लेख न करता दिले होते.

संबंधित बातम्या