Page 9 of गुलाबराव पाटील News

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आमदार जात असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांच्या एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण

घसरत्या दरामुळे निर्माण झालेली कापूसकोंडी आणि स्वत:च्या मतदारसंघातच निर्माण झालेली पाणी टंचाई स्वत: पाणी पुरवठा मंत्री असतानाही दूर करण्यात आलेले…

“भाजपा आणि शिवसेनेतील मतभेद बऱ्याच ठिकाणी…”, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

मंत्री गुलाबराव पाटलांचा वाढदिवस जळगावात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

ज्येष्ठ शाहीर समाजभूषण शिवाजीराव पाटील हे भाड्याच्या घरात राहत असून, तीन वर्षांपासून घरासाठी प्रशासनाकडे चपला झिजवीत आहेत.

“४१ खासदारांनी संजय राऊतांना मतदान केलं, त्यात…”, असेही मंत्र्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले.

“पाकिस्तानला विचारलं शिवसेना कोणाची, ते सुद्धा सांगतील, पण…”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Uddhav Thackeray Jalgaon : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज जळगावात आयोजित सभेत बोलणार आहेत.

गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगावमधील सभेच्या पार्श्वभूमीवर “आम्ही दगडं मारून सभा बंद पाडणारे लोक…

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याबाबत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, राजकारणात आव्हान प्रतिआव्हान करावंच लागतं.