Page 3 of गारपीट News

विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात हजेरी लावत पिकांची नासाडी केली.

उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

रविवारी दुपारी बारानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि बागलाण तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने दाणादाण उडाली.

मागील खरीप आणि रब्बी हंगामात अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात ६९ लाख ११ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल…

पिंपरी- चिंचवड शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

आभाळाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी लिंबूच्या आकाराच्या गारा पडल्या.

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस पडतो. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडणे या भौगोलिक घटना दरवर्षी घडतात.

रविवारी मंगरूळपीर, कारंजा, मालेगावसह बहुतांश भागात जोरदार पाऊस व गारपीट झाली. जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

दुपारी यवतमाळसह दारव्हा, दिग्रस आदी भागात गारपीट झाली. यवतमाळ शहरात सौम्य स्वरुपाच्या गारा कोसळल्या तर दारव्हा तालुक्यातील गणेशपूर येथे गारपिटीचा…

आज, गुरुवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात फळबागांना मोठा फटका बसला.

गारपिटीने अनेक शेतकरी उध्वस्त होत असून जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड अजूनही जिल्ह्यात फिरकलेच नसल्याने शेतकऱ्यात प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

विदर्भातील नागपूरसह सर्व जिल्ह्यांना मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला.