Page 3 of हर्षवर्धन सपकाळ News

खामगाव येथील तरुणाला जाती-धर्म विचारुन त्याच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेवरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय अवस्था उघड झाली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या डान्सबारचे समर्थन कसे काय करत आहेत? हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिदेंनी डान्सबारमध्ये मुली नाचवणे कोणत्या…

जगताप यांनी त्यांच्या कार्यकारिणीत अनेक जवळच्या साथीदारांना संधी दिली असल्याने जगतापांचे निष्ठावंत कोण आणि त्यांना पक्षात ठेवायचे की त्यांची हकालपट्टी…

विधानभवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीच्या घटनेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप घेत आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर बुधवारी टीका केली.

पुरंदरचे माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी बुधवारी सासवड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे.

जगताप यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यालयाकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला असून, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ यांच्याकडे राजीनामा पत्र…

निवड प्रक्रिया अजून सुरु असून उर्वरित तालुक्यांमधील नेमणुका लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

श्रीवर्धन, राजापूर मतदार या दोन मतदारसंघात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र बंडखोरांना मतदारांनी नाकारले होते.

त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत काँग्रेस मध्ये संभ्रम आहे.