scorecardresearch

हेल्थ न्यूज Photos

आपले आरोग्य (Health) चांगले राहावे यासही आपण योग्य प्रमाणात फळांचे , सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे. जे शरीराला अपायकारक आहे जसे की सिगारेट, दारू आणि अन्य पदार्थ ते टाळावेत. कधी कधी पोट पूर्णपणे साफ झाले नाही तरीही आपण आजारी पडू शकतो. काकडी , गाजर आणि बिट खावे. गाजरामुळे डोळे चांगले होतात तर बिट खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. काकडी खाल्ल्यास तुम्हाला सर्दी होत असेल तर काकडी खाणे टाळावेत. ज्यांचेवजन जास्त आहे त्यांनी पांढरे पदार्थ म्हणजे साखर, मीठ,भात,मैदा आणि फास्ट फूडचे सेवन करू नये.

आरोग्य चांगले असेल तरच आपण कोणतेही काम नीट करू शकतो आणि आनंदाने करू शकतो. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.
Read More
Milk-Yogurt
8 Photos
Milk & Yogurt : दूध की दही? लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय? जाणून घ्या!

दूध आणि दही दोन्हीही मुलांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहेत. दोन्हीही पोषक तत्वांनी समृद्ध आहेत, फरक फक्त एवढाच आहे की…

Food-To-Reduce-Bad-Cholesterol
8 Photos
Food To Reduce Bad Cholesterol: तुम्ही एलडीएल कोलेस्ट्रॉलने त्रस्त आहात का? मग ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या!

कोलेस्टेरॉल जास्त प्रमामात वाढल्यास मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि इतर अनेक गंभीर हृदयरोगांचा धोका वाढतो.

Workout-Tips
9 Photos
Workout Tips : ट्रेडमिलवर धावणे चांगले की बाहेर? फिट राहण्यासाठी काय आहे फायदेशीर? वाचा!

Workout Tips : फिटनेस फ्रीक लोक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तासनतास वर्कआउट करतात. पण ट्रेडमिलवर धावणे चांगले की बाहेर? यापैकी फिट…

Parenting-Tips-in-marathi
9 Photos
तुमच्या मुलालाही छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो का? मग ‘या’ टिप्स वापरून पाहा!

अनेर लहान मुलांना क्षुल्लक गोष्टींवरून राग येतो. त्यामुळे यावर काही सोपे उपाय आहेत. जाणून घेऊयात.

Does putting claw clip on eyebrow cure headache
7 Photos
केसांचा चाप भुवयांवर लावल्याने डोकेदुखी कमी होते? समाजमाध्यमांवरील दावा किती खरा?

भुवयांवर क्लॉ क्लिप (केसांना लावायचा चाप) लावल्याने डोकेदुखी आणि मायग्रेन देखील थांबू शकतं, असा दावा समाजमाध्यमांवरून केला जात आहे.

Back-Pain-Relief
8 Photos
Back Pain Relief : पाठदुखीने त्रस्त आहात का? मग तुमच्यात ‘या’ जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते? जाणून घ्या!

Back Pain Relief : जर तुम्हालाही वारंवार पाठदुखीचा त्रास होत असेल, तर शरीरात कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या वाढू शकते,…

health
7 Photos
तुम्ही ‘हे’ उत्तर भारतीय पदार्थ आतापर्यंत कधी खाल्ले नाहीत का? मग एकदा नक्की खाऊन पाहा!

उत्तर भारतीय पाककृती म्हणजे केवळ ग्रेव्ही आणि तंदुरी नाही तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश आहे. त्यामुळे आपण आज काही…

Coldrif Cough Syrup Row
8 Photos
Cough Syrups : कफ सिरपच्या विक्रीवर अनेक राज्ये बंदी का घालत आहेत? आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं? जाणून घ्या!

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या घटनांनी कफ सिरपच्या धोक्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ताज्या बातम्या