Page 202 of हेल्थ News

तुम्हालाही आवडीची गाणी ऐकत चालण्याची सवय असू शकते, परंतु ही पद्धत शारीरिक व्यायामाचे फायदे मिळवण्याचा आदर्श मार्ग आहे का? जाणून…

पारंपरिक आणि खुसखुशीत नाश्ता एकदा नक्की ट्राय करा.

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर नको असलेली प्रेग्नंसी टाळण्यासाठी केला जातो. पण का, गोळ्यांचा वापर करत असल्यास कंडोम वापरण्याची गरज नाही का..?…

कोणत्याही प्रकारच्या चरबीच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकते, जुनाट आजारांचा धोका वाढू शकतो आणि आपल्या कोलेस्ट्रॉल वाढू शकतो.

हे फळ फायबर, व्हिटामिन्स आणि खनिजांचा प्रमुख स्रोत आहे. नाशपतीमध्ये कोणते पोषक घटक आढळतात, या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना…

झिंकच्या कमतरतेमुळे थकव्यासह अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.” असे नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या इंटरनल मेडीसीन विभागाचे वरिष्ठ…

जगभरात ५.५ कोटी लोक डिमेन्शिया (स्मृतीभ्रंश) आजाराने ग्रस्त आहेत. मेंदूच्या पेशी का मृत पावतात, याचा शोध लावून शास्त्रज्ञांनी आता अल्झायमर…

भारतात ब्लड प्रेशरची समस्या वेगाने वाढतेय, पण ही समस्याया वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे टेस्टींगचा अभाव. ब्लड प्रेशरची लक्षणे सहसा दिसत…

३७ टक्के भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्येचे निदान होते आणि त्यातील केवळ ३० टक्के लोकं उपचार घेतात, तर १५ टक्के लोकं…

संधिवात वेदनांपासून लांब राहण्यासाठी नैसर्गिक उपचार

आमच्या संशोधनानुसार कमी वेतन आणि कामामुळे तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीला अन्य पुरुषांच्या तुलनेत हृदयरोगाचा ४९ टक्के अधिक धोका असतो.

WHO Hypertension Report Reveals : देशातील लोकसंख्येच्या ३१ टक्के म्हणजे १८८.३ दशलक्ष लोक हायपरटेन्शन आजाराने ग्रस्त आहेत.