scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 297 of हेल्थ News

hypothyroidism signs and symptoms of congenital hypothyroidism
हायपोथायरॉईडीझम आणि आहाराची काळजी

थायरॉइडच्या समस्येवर मात करण्यासाठी एकच एक असा आहार नसून रुग्णाची लक्षणे, वय, राहण्याचा प्रदेश, रक्त तपासण्या, वजन आदी अनेक गोष्टींवरून…

tomato-flu
विश्लेषण : टोमॅटो फ्लूचे संकट किती गंभीर? लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

करोना महासाथीमधून आपण काहीसे सावरतोय असे वाटत असतानाच आता टोमॅटो फ्लू नामक नवीन आजार भारतातील काही राज्यांमध्ये आढळून येत आहे.

Diarrhea
Diarrhea: डायरियाला किरकोळ आजार समजू नका, तो तुमचा जीवही घेऊ शकतो; हे घरगुती उपाय तुम्हाला मिळवून देतील सुटका

डायरियावर वेळीच उपचार घेणे गरजेच आहे. नाहीतर गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.

Thyroid
थायरॉइड आणि सहव्याधी

मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, नैराश्य (डिप्रेशन) या सर्वांचा थायरॉइडशी खूप जवळचा संबंध आहे. ते एकमेकांवर परिणाम करतात.

routine health checkups
Health Tips : प्रत्येकाने जरूर करावेत ‘हे’ हेल्थ चेकअप्स; अनेक गंभीर आजारांपासून वेळीच होईल बचाव

जर आपण आपली नियमित आरोग्य तपासणी वेळोवेळी करत राहिलो, तर गंभीर आजारांचा धोका वेळीच टाळता येईल.

sonali phogat heart attack
Sonali Phogat : हृदयविकाराच्या झटक्यामुळे सोनाली फोगट यांचं निधन; चाळीशीतील व्यक्तींनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

अनेकवेळा हृदयविकाराचा झटका आलेला लक्षातही येत नाही. हल्ली तंदुरुस्त लोकांनाही यामुळे आपला जीव गमवावा लगतो.

women sex
लैंगिक समस्या-प्रश्नोत्तरे : छोटे स्तन माझ्या वैवाहिक संबंधांवर परिणाम करतील का?

माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं; पण अनेकदा आपल्याकडे या विषयावर खुलेपणानं बोलणं अजूनही शक्य होत नाही.…

tomato flu
मंकीपॉक्सनंतर आता ‘Tomato Flu’ने वाढवली पालकांची चिंता; जाणून घ्या कशी घ्यावी आपल्या मुलांची काळजी

लॅन्सेटच्या अहवालात असे म्हटले आहे की लहान मुलांना टोमॅटो फ्लू होण्याचा धोका जास्त आहे.

Samajbandh Award for Menstrual Cycle Masik Pali work
‘मासिक पाळी’वर मोलाचं काम करणाऱ्या ‘समाजबंध’ला अमर ऊर्जा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रात ‘मासिक पाळी’ या विषयावर काम करणाऱ्या समाजबंध संस्थेला शनिवारी (२० ऑगस्ट) अमर हिंद मंडळाचा नामांकित ‘अमर ऊर्जा पुरस्कार’ देण्यात…

Lack of vitamin D in the body can invite depression
Health Tips : शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता देऊ शकते नैराश्याला आमंत्रण; जाणून घ्या इतर तोटे

व्हिटॅमिन डी हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे सहसा सूर्यप्रकाशाद्वारे मिळते, तसेच ते काही खाण्यायोग्य पदार्थातही असते.