scorecardresearch

हेल्थ Photos

काही जणांना सर्दीचा त्रास असतो त्यासोबत अनेक लहान मोठ्या आजारांचा त्रास असतो. काहीवेळा हे आजार बळावल्यास आपल्याला रुग्णालयात जाऊन उपचार करावे लागतात. मात्र वजन वाढण्याचे दुष्प्राणां किंवा अति प्रमाणात गोड , अति तिखट पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला शरीराला काय अपाय होतो याची माहिती आपल्याला इथे मिळते. रोज सकस आहार घ्यावा , योग्य व्यायाम करावा आणि भरपूर पाणी प्यावे या तीन गोष्टींमुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होत असते. आजार जास्तच मोठा असेल किंवा घरगुती उपायांमुळे तो बरा होत नसल्यास डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे व त्यांच्या सल्ल्यानुसार औषध घेतले पाहिजे. या आणि अशा प्रकारच्या आरोग्याशी संबंधित बातम्या या सेक्शनमध्ये दिल्या जातात.Read More
Common Fitness Myths
7 Photos
फिटनेस व व्यायामाबद्दलचे ‘हे’ गैरसमज तुम्हाला बळकट शरीर कमावण्यापासून रोखतायत!

आम्ही आज तुम्हाला फिटनेस व व्यायामाबद्दलचे असे काही सामान्य गैरसमज सांगणार आहोत जे तुम्हाला चांगलं व बळकट शरीर कमावण्यापासून रोखत…

sweet-potato ealth benefits
7 Photos
महिनाभर दररोज रताळे खाल्ल्यास शरिरात काय बदल होतील? पौष्टिकतेच्या बाबतीत आहे पॉवरहॉउस!

रताळे (स्वीट पोटॅटो) पौष्टिकतेच्या बाबतीत पॉवरहाउस आहे. विशेष म्हणजे आरोग्यदायी फायद्यांच्या बाबतीत स्वीट पोटॅटो हा पोटॅटोपेक्षा (बटाटा) अनेक बाबतीत उत्तम…

health
7 Photos
जपानी लोक जगातील इतर लोकांपेक्षा जास्त काळ का जगतात? जाणून घ्या त्यांच्या आरोग्याचे ‘हे’ गुपित

Why Japanese live longer : ८०-९० वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगणाऱ्या जपानी लोकांच्या सहा खास सवयी जाणून घ्या

Milk-Yogurt
8 Photos
Milk & Yogurt : दूध की दही? लहान मुलांसाठी जास्त फायदेशीर काय? जाणून घ्या!

दूध आणि दही दोन्हीही मुलांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक आहेत. दोन्हीही पोषक तत्वांनी समृद्ध आहेत, फरक फक्त एवढाच आहे की…

practice-these-daily-to-aligning-focus
9 Photos
अभ्यासात, कामात एकाग्रता वाढवण्यासाठी भारतीयांच्या सहा प्राचीन सवयी

भारतीयांच्या काही प्राचीन सवयी, ध्यान व प्राणायाम तुम्हाला शांत राहण्यासाठी व एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतील.

benefits-of-walking-barefoot
7 Photos
अनवाणी चालण्याचे सहा फायदे! चांगली झोप ते पायांच्या स्नायूंना बळकटी…

आम्ही तुम्हाला पायातील बूट अथवा चपला काढून अनवाणी चालायचे काही फायदे सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हीदेखील बागेत, मैदानात अनवाणी चालण्याचा आनंद…

ताज्या बातम्या