Page 12 of हेवी रेन अलर्ट News

मुंबईतील भायखळा, दादर परिसरात पूर्वमोसमी पावसाने बुधवारी पहाटे हजेरी लावली.

तासगाव तालुक्यातील अनेक गावांत सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी मान्सूनचे दमदार आगमन झाले आहे. कोल्हापूर शहरासह परिसरात पहिलाच मुसळधार पाऊस झाला.

शनिवारपासून (८ जून) पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पावसाच्या वाटचालीत कोणतेही अडथळे आले नाही आणि त्याची वाटचाल अशीच सुरू राहीली तर विदर्भात मोसमी पाऊस निर्धारित तारखेपूर्वीच दाखल होऊ…

काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नाशिक विभागात ३१६१ गाव-वाड्यांना सध्या टँकरने पाणी द्यावी लागत आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक टँकर आहेत.

मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुसळधार पावसामुळे सोमवारी संध्याकाळी शहरात २५ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात होते. या कालावधीत ४७-४८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली विदर्भाने पाहिली आहे.

मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे वडाळा येथील वाहनतळासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा कोसळला.