Page 13 of हेवी रेन अलर्ट News

पावसाने उडवली मुंबईची दाणादाण, काही भागांमध्ये होर्डिंगही कोसळली.

Shocking video: मुंबई मध्ये वादळी पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; वडाळ्यात पार्किंग टॉवर तर घाटकोपर मध्ये पेट्रोप पंपावर कोसळलं होर्डिंग

आज दुपारी तासगावच्या पूर्व भागातील सावळज, सिध्देवाडी परिसरात काळे ढग जमले. मात्र वाऱ्याने पाऊस मिरज व विटा परिसराकडे सरकला.

पुणे शहर आणि उपनगरात शनिवार आणि रविवारी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने नारंगी इशारा दिला आहे.

कोल्हापूर परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस पडला. राष्ट्रीय महामार्ग खालून जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागला.

पिंपरी-चिंचवड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा प्रचारावर परिणाम झाला.

यंदा उत्तरेकडील थंड वारे एप्रिल महिनाभर सतत सक्रिय राहिले आणि बंगालच्या उपसागरातही उच्च दाबाचे वारे सक्रिय असल्यामुळे ईशान्य भारतात संपूर्ण…

नागपूर शहरात गुरूवारी सकाळी झालेल्या वादळी पावसाचा फटका नागपूर येथून सकाळी नाशिक आणि पुण्याकडे जाणाऱ्या विमानांना बसला.

आंध्रप्रदेशात कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर तर महाराष्ट्रातील विदर्भात तो ४४ अंश सेल्सिअसवर गेला असताना येत्या सोमवारपासून पावसाचा अंदाज…

कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्याच्या अनेक भागात बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने परिसर चिंब झाला.

दुबईतील मुसळधार पावसामुळे तेथील विमानतळावर पाणी साचून विमानसेवा विस्कळीत झाली.

गुजरात ते ओडिशापर्यंतच्या पट्ट्यात, ज्यात विदर्भाचा भाग येतो, तापमान जास्त असते आणि येथे बाष्पही मिळते. त्यामुळे या भागांत गारपिटीचे प्रकार…