scorecardresearch

Page 14 of मदत News

सोलापूरच्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे येणार

राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात दुष्काळाचे संकट ओढवले असताना त्यावर शिवसेना केवळ राजकारण करीत न बसता ‘गंभीर दुष्काळ-खंबीर शिवसेना’ हे ब्रीदवाक्य घेऊन…

परभणी बाजार समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना तीन लाख

परभणी बाजार समितीच्या वतीने तीन लाख रुपयांचा दुष्काळनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळ निधीचा धनादेश पणन मंडळाचे सरव्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द…

दुष्काळग्रस्तांना मदत करा – श्रीनिवास पाटील

दुष्काळग्रस्त भागातील जनता कणखर आहे. अस्मानी संकट समोर उभे असताना कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची प्रेरणा देणारी आहे. दुष्काळाशी सामना करण्यासाठी…

दुष्काळग्रस्तांसाठी मदत

आमदार चंद्रकांतदादा पाटील फाऊंडेशन व भालचंद्र चिकोडे स्मृती वाचनालयातर्फे संकलित केलेल्या ६ हजार पाण्याच्या बाटल्या व ५० हजार रुपये अशी…

ऊसतोड कामगारांना सरकारने आर्थिक मदत द्यावी- क्षीरसागर

यंदा दुष्काळामुळे ऊसउत्पादनात प्रचंड घट झाली. पाणीटंचाई व दुष्काळामुळे गतवर्षीचे ऊसउत्पादन ८ कोटी टनांवरून ४ कोटी टनांवर घसरले. सुमारे निम्म्याने…

वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य

वाघ किंवा बिबटय़ाच्या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई तर जखमींना एक लाख रुपये भरपाई दिली जाईल. कायमचे…

गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यक्रम

दादर येथील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे येत्या १३ एप्रिल रोजी माटुंगा येथील…

गंगेला मिळाले ‘अनामप्रेम’

समाजातील दुर्लक्षित व्यक्तींना अर्थसहाय्य देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास उंचाविण्यासाठी काही सामाजिक व स्वयंसेवी संस्था मानवतेचा…

दुष्काळग्रस्तांना सहकार्य हे आपले कर्तव्यच – डॉ. अशोकराव गुजर

कराडनजीकच्या बनवडी येथील डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे मौजे मरडवाक (ता. खटाव) येथील चारा छावणीतील पशुधनासाठी चाराट्रक पाठवण्यात आला.

योगासनपटू श्रद्धा चौंधेला पॅरिस दौऱ्यासाठी हवा मदतीचा परिसस्पर्श!

पंजाबमधील होशियारपूर येथे अलीकडेच झालेल्या ३७व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत अंबरनाथ येथील श्रद्धा चोंधे या विद्यार्थिनीने सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली होती.…

लातूर बाजार समितीकडून मुख्यमंत्री निधीस २५ लाख

राज्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस लातूर उच्चतम बाजार समितीने २५ लाखांचा निधी दिला. हा निधी…

श्रीमंतांचे ‘कल्याणप्रद’ स्वार्थ

आर्थिक उतरंडीत वरून खाली या दिशेने उत्पन्नांचे फेरवाटप होणे हे अनेक दृष्टींनी हिताचे असते. त्यासाठीच्या सहेतुक प्रक्रिया म्हणजे, कल्याणकारी राज्याचे…