Page 2 of हिरो News

‘हिरो’ कंपनीच्या बाईकचा दबदबा पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत दिसून आला आहे

हिरो मोटोरकाॅर्पने भारतीय बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. ८० हजारापेक्षाही कमी किमतीत कंपनीने नवी स्कूटर देशातील बाजारात दाखल केली आहे.

Bike Sales: गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक रस्त्यावर ‘या’ बाईकचा रुबाब पाहायला मिळाला. शोरूम्समध्ये खरेदीसाठी होतेय तुफान गर्दी

भारतातील या बाईकला विदेशात मोठी मागणी आहे.

भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय दुचाकी कंपनीच्या बाईक्सची तुफान विक्री

बाजारामध्ये सध्या असलेल्या टू व्हीलर कंपन्यांनी अगोदरच इलेक्ट्रिक दुचाकी टू व्हीलर विक्री सुरुवात केल्यामुळे स्पर्धा अधिकच वाढली आहे.

परवडणारी किंमत आणि जास्त मायलेज असलेली ही बाईक स्टायलिश लुक आणि आरामदायी राइड सारख्या फीचर्ससह येते.

दुचाकींच्या बाजारात कोणत्या कंपनीच्या बाईकचा दबदबा पाहायला मिळाला…

ED ने कारवाई केल्यानंतर हिरो मोटोकॉर्पच्या शेअर्समध्ये घसरण सुरु झाली आहे.

काही वर्षापूर्वी या बाईकची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ होती, म्हणूनच कंपनीने ही बाईक नव्या अवतारात सादर केलीये…

नव्या अवतारात देशात दाखल झालेली तरुणांची आवडती Hero बाईक महागणार आहे.

‘या’ बाईकला देशातील मध्यमवर्गीय आणि नोकरदार लोक सर्वाधिक पसंती देतात.