Page 135 of उच्च न्यायालय News
हायकोर्टाची किरीट सोमय्यांना पोलिसांसमोर हजर राहण्याची सूचना
कोर्टाने हा निकाल देताना कौटुंबिक न्यायालयाचा आदेशही फेटाळला आहे.
हायकोर्टाने नारायण राणेंच्या याचिकेवर दिला निकाल; बंगल्यातील बेकायदा बांधकाम प्रकरणी पालिकेला आदेश
महिलेच्या खाजगी अवयवांचं कोणत्याही प्रकारचं लैंगिक घर्षण हे आयपीसीच्या कलम ३७५ (बी) नुसार बलात्कार ठरेल, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये इतर सदस्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याला अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला.
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावरून विद्यार्थ्यांना सुनावलं आहे.
या प्रकरणी अंतिम निकाल येईपर्यंत धार्मिक पेहेरावाचा आग्रह धरू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने वैवाहिक बलात्काराशी संबंधित याचिकांवर सुनावणी करताना महत्वपूर्ण मत मांडलं.
अंजली दमानिया छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात, मुंबई सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
“केवळ ती विवाहित आहे म्हणून ती लैंगिक संबंधास ‘नाही’ म्हणण्याचा अधिकार गमावते का?,” असा प्रतिप्रश्नही कोर्टाने केला.
आत्ता शुभ मुहूर्त नाही, असं म्हणत तब्बल ११ वर्ष पत्नी सासरी गेलीच नाही, नवऱ्याची घटस्फोटासाठी न्यायालयात धाव!
व्हॉट्स्ॅप ग्रुपवर ई-वर्तमानपत्र शेअर करणारे ग्रुप बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.