Page 14 of हिंदी चित्रपट News

अदा शर्माने एअरपोर्ट लूकसाठी आजीची साडी निवडली होती.

याबाबत रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनोख्या पद्धतीने पोस्ट शेअर केली आहे.

यामीच्या पतीने ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात यामी लवकरच आई होणार असल्याची बातमी दिली.

शाहिद कपूरचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

२०१६ पासून इम्रान खानच्या आयुष्यात खूप बदल झाले होते.

‘भक्षक’ चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर शाहरुख खानने भूमीला फोन केला होता.

कंगना रणौतचा ‘क्वीन’ आणि इतर चित्रपटांमधील अभिनय संदीप रेड्डी वांगा यांना खूप आवडला होता.

विक्रांतला आता मालिकांमध्ये काम करायला आवडत नाही, असे तो म्हणाला.

ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपट चळवळीतून ज्या कलाकारांनी लक्ष वेधून घेतले त्यांच्यापैकी साधू मेहर हे नाव आघाडीवर होते.

सीआयडी फेम अभिजीत या चित्रपटात खलनायक बन्सी साहूची भूमिका साकारणार आहे.

या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांतील विविध नामांकनासाठी कालाकारांना पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.

२०२३ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘जवान’ ठरला.