Page 5 of हिंदी चित्रपट News
पुराणप्रथा आणि व्यथा दोन्हींना एकत्र आणत साधलेला भयपट ‘माँ’च्या रूपात अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांसमोर आणला आहे.
कोट्यवधींचे निर्मितीमूल्य आणि तारांकित कलाकार व तंत्रज्ञांची फौज असूनही हिंदी चित्रपटसृष्टीला गेल्या काही वर्षांत अपेक्षित आर्थिक यश साधता आलेले नाही.
अनेकदा गाणे ऐकूनही ही ओळ ‘ऐकायची’ कशी काय निसटली, असे स्लोअरला वाटले.
‘द बंगाल फाइल्स’ हा हिंदी चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगनंतर समाजसेविका सुधा मूर्ती यांनी हा चित्रपट समाजातील नागरिकांवर प्रभाव पाडून समाजात मोठा बदल घडवू शकतो, असे मत…
‘गाढवापुढे वाचली गीता…’ याची प्रचीती पुन्हा पुन्हा प्रेक्षकांना आणून द्यायची असा विडाच उचलला असावा, इतक्या इरेला पेटून केलेला वेडेपणा म्हणजे तरुण…
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होत आहे, याच महिन्यात मुलांच्या शाळा सुरू होतात, मात्र लहान मुलांची कथा…
हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेचा संगम असणारा आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ हा हिंदी…
अभिनेत्री मीना कुमारी यांच्यावर आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीची वेळ आली नव्हती असंही ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी सांगितलं.
‘द नॅशनल अँथेम’ या पहिल्या भागात तंत्रज्ञानापेक्षाही प्रसारमाध्यमांचा अतिरेक आणि समाजमाध्यमांमुळे झटपट बदलणारे जनमत हा विषय होता.
एखाद्याच कलाकारावर जोर देत जेव्हा चित्रपटाचा डोलारा उभा असतो, तेव्हा कथानक पूर्णपणे खिळवून ठेवणारे वा वेधक नसेल तर ते कोसळण्याची…
अभिनेता संजय दत्त डोंंबिवलीत आल्याने डोंबिवली, भिवंडी, कल्याण, ठाणे परिसरातील त्यांच्या विविध वयोगटातील चाहत्यांनी माणकोली पूल परिसरात तुफान गर्दी केली…