Page 6 of हिंदी News

हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने राज्यात आंदोलन छेडले असतानाच काही ठिकाणी आंदोलनाच्या घोषणाच हिंदीतून दिल्या गेल्याने विरोधाभास दिसून…

Raj Thackeray on Hindi Language: महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या शनिवारी मुंबईत पक्षविरहित मोर्चा आयोजित केला होता.

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांच्यासह भाषा, साहित्य, शिक्षण अशा क्षेत्रांतील घटकांत रविवारी चर्चा झाली.

आंदोलनात ठाकरे गटासमवेत मनसेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत काँग्रेस मध्ये संभ्रम आहे.

राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीला विरोध करत ठाणे आणि दिव्यात शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्तपणे आंदोलन केले.

महायुती सरकारने केलेल्या पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला समाजवादी पक्षाचे आमदार रायस शेख यांनी विरोध दर्शवला आहे.

राज्य मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याविरोधातील आंदोलनाला मुस्लीम सत्यशोधक मंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे.

पुराणप्रथा आणि व्यथा दोन्हींना एकत्र आणत साधलेला भयपट ‘माँ’च्या रूपात अजय देवगणच्या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांसमोर आणला आहे.

गोळवलकर गुरुजींनी संस्कृत, इंग्रजी, हिंदी या भाषांबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. ते पाहता आज घडीला भाषांबद्दल सुरू असलेले वादंग कोणत्या…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात राज्यभर रविवार २९ जून रोजी या शासन निर्णयाची होळी करण्याचे आदेश दिले आहेत.