scorecardresearch

Page 4 of हिंदू देवदेवता News

Tulsi Vivah 2023
Tulsi Vivah 2024: तुळशी विवाहामागच्या प्रथा- परंपरा काय आहेत? प्रीमियम स्टोरी

Tulsi Vivah: शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. शरीरातील ऊर्जा व वीर्यशक्ती कमी झालेली असते, याचेच भान ठेवून चातुर्मासातील व्रत- वैकल्यांची मांडणी…

kartiki ekadashi shegaon, buldhana kartiki ekadashi, gajanan maharaj temple kartiki ekadashi
“पाऊले चालती शेगावची वाट…” ‘कार्तिकी’निमित्त संतनगरीत हजारो भक्तांची मांदियाळी; १५० दिंड्या दाखल

कार्तिकी एकादशीला जे भाविक व वारकरी पंढरपूरला जाऊ शकत नाही, ते दरवर्षी शेगावात दाखल होऊन श्रीचरणी नतमस्तक होतात.

development work of goroba kaka temple, fund of 13 crore for goroba kaka temple dharashiv
संतश्रेष्ठ गोरोबाकाका मंदिर व परिसरात १३ कोटींची विकास कामे, निधी उपलब्ध झाल्याने निविदा प्रक्रिया सुरू

तेरला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे. तेरमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत.

UNESCO Hoysala temples
युनेस्को: जागतिक वारसा यादीत ‘या’ हिंदू मंदिरांचा समावेश… का महत्त्वाची आहेत ही मंदिरे ?

युनेस्कोच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन मादिरांपैकी दोन मंदिरे होयसळांची राजधानी असलेल्या पूर्वी बेलूर आणि नंतर हळेबिडू (किंवा द्वारसमुद्र) या शहरांमध्ये…

vishwa hindu parishad supports maharashtra temple federation decision dress code temples maharashtra
मंदिरामध्ये वस्त्र संहिता: सर्व मंदिरांमध्ये लागू करण्यासाठी विहिंपचा पुढाकार

याबाबत सर्व धार्मिक संस्थानी जनजागृती करून अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

dharma sensor board
“…तर चित्रपटांचं प्रदर्शन थांबवू”; यूपीमध्ये ‘धर्म सेन्सॉर बोर्डा’ची स्थापना, प्रमुख म्हणाले, “सरकारने स्थापन केलेल्या…”

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील ‘माघ मेळा’ला उपस्थित असलेल्या संतांनी ‘धर्म सेन्सॉर बोर्ड’ स्थापन केला आहे.

adipurush
‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या वादात आता विश्व हिंदू परिषदेची उडी, दिग्दर्शकाकडे केली ‘ही’ मागणी

प्रभास आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

पाकिस्तानमधील १२०० वर्षे जुन्या प्राचीन हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार होणार, लढ्याला यश

लाहोरच्या प्रसिद्ध अनारकली बाजाराच्या परिसरात हे मंदिर आहे. लाहोरमध्ये कृष्ण मंदिराव्यतिरिक्त केवळ हे एकच मंदिर भाविकांसाठी सुरू आहे.

SADHVI PRAGYA SINGH THAKUR
नुपूर शर्मा प्रकरणावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘भारत हिंदुंचा…’

प्रेषित मोहोम्मद अवमानकारक वक्तव्याप्रकरणी भाजपाने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

gyanvapi mosque
ज्ञानवापी मशीद प्रकरण : कथित शिवलिंग पूजा ते वझुखाना शिफ्टिंग; आज ‘या’ सात मागण्यांवर होणार सुनावणी

हिंदू पक्षाने श्रृगांर गौरीची रोज पूजा करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली आहे.