Page 16 of हिंगोली News

जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा जिल्ह्यात गाजावाजा झाला, मात्र अनेक ठिकाणी तक्रारी वाढल्यानंतर उपविभागीय आयुक्तांनी लोहगाव येथील बंधाऱ्यास भेट देऊन निकृष्ट…

हिंगोली तालुक्यातील बोडखी येथील गट क्रमांक १७५मधील कृषी विभागाने बांधलेला मातीनाला बांध मुसळधार पावसामुळे फुटल्याने सुमारे ५० एकर शेतातील पीक…

जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या आठ दिवसांत िहगोलीची कयाधू नदी दोन वेळा दुथडी भरून वाहिली. जिल्ह्याच्या काही भागांत मात्र…
जिल्ह्यात सर्वत्र पावसाने सुरुवात केली आहे. सेनगाव, कळमनुरी व वसमत तालुक्यांतील काही भागांत शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या पेरणीला प्रारंभ केला. काही…

सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करूनही शेतकऱ्यांपर्यंत ती अजूनही पोहोचली नाही. येत्या ८ दिवसांत शेतकऱ्यांना मदत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता…
राज्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास मंडळात झालेल्या घोटाळ्याची राज्यभर चर्चा असताना जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गोपाळ गायकवाड व लिपीक सुजित…
जिल्ह्यात आतापर्यंत विविध योजनांतर्गत रोपे लागवडीचे काम झाले असले, तरी त्यातून समाधानकारक चित्र पाहावयास मिळाले नाही. त्यामुळे यंदा जिल्ह्यात रोप…
बाजार समितीचे सभापती रामेश्वर िशदे यांनी समितीच्या संचालकाच्या मुलास बुधवारी बदडून काढले. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले. हा युवक पोलिसात…

शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे महावितरणचे सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले. महावितरणचे दीडशे खांब, तीन रोहित्रे कोसळली, तसेच ३४…

जनतेच्या संरक्षणासाठी सज्ज असलेले पोलीस कर्मचारीच निर्घृण खुनात सामील होत असल्याचे येथे विहिरीत एकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर समोर आले! लाला…
तत्कालीन केंद्र सरकारने िहगोलीत मॉडेल स्कूल सुरू केले होते. मात्र, आता केंद्रातील सरकारने याचे अनुदान बंद केल्याने मॉडेल स्कूलचे भवितव्य…
दर महिन्याला न चुकता अवकाळी पावसाचा फेरा सुरूच असल्याचे चित्र सोमवारी नांदेड, हिंगोली जिल्हय़ांच्या बहुतांश भागात होते. दोन्ही जिल्हय़ांत दुपारी…