Page 7 of होळी सेलिब्रेशन News

सुंबूल तौकीर खाननेही धुळवड साजरी केली. पण, या सेलिब्रेशनमुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहे.

होळीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी शेअर केला होता.

वसई, विरार शहराच्या विविध ठिकाणच्या भागात होळी आणि धुळवड मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.

विराट कोहली, रोहित शर्मासह संपूर्ण भारतीय संघाने बसमध्ये धुळवड साजरी केली. रोहित आणि कोहली पूर्ण संघ मस्तीच्या मूडमध्ये दिसला.

धुळवडीनिमित्त हाॅटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती.

पुण्यातील राजकारणाची ही नवीन नांदी ठरणार का हे येणाऱ्या काळात दिसणार आहे.

शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी, शिंदे यांची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.

जाणून घ्या रंगपंचमी आणि धुळवड यामधील मुख्य फरक…

Holi special food items: हे टेस्टी आणि हेल्दी खाद्यपदार्थ खाल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढणार नाही.

Holi traditions in India: भारतभर वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.

बाजारात भारतीय बनावटीचे साहित्य उपलब्ध असून मागील वर्षीपेक्षा यंदा दर १५ ते २० टक्के कमी असल्याचे मत व्यापारांनी व्यक्त केले…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३० वर्षांपासून महाराष्ट्रात सर्वच सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी कृतिशील प्रबोधनाचे काम हाती घेतलेले आहे