Page 68 of भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया News

भारत-ऑस्ट्रेलिया चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाची खराब सुरुवात झाली असून भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतावर ५ धावांनी मात केली आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये केलेल्या कामगिरीमुळे रवींद्र जडेजा ‘मॅन ऑफ द मॅच’ बनला.

केएल राहुलचा खराब फॉर्म सुरु आहे. मागील काही महिन्यांपासून त्याच्या खेळाचा दर्जा घसरला आहे.