T20 World Cup 2022: आक्रमक खेळीसाठी लोकप्रिय असलेला सूर्या स्वभावाने आहे दिलदार, जाणून घ्या त्याचा ‘हा’ किस्सा भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्या जसा आक्रमक खेळीसाठी लोकप्रिय आहे, तसा तो आपल्या दिलदार स्वभावासाठी सुद्धा ओळखला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 31, 2022 12:31 IST
T20 World Cup 2022: ‘अपना टाइम आयेगा’, सुपरस्टार बनण्याआधी सूर्यकुमार यादवचं फेव्हरेट होतं हे गाणं भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून ५ विकेट्सने पराभव पत्कारावा लागला असला, तरी सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 31, 2022 12:17 IST
IND vs SA T20 World Cup: मिलर- मार्करामची शानदार अर्धशतकं! दक्षिण आफ्रिकेने पाच गडी राखून केला भारताचा पराभव एडन मार्कराम आणि डेव्हिड मिलरच्या दमदार भागीदारीने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. याविजयाने दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहचली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 21:56 IST
Video : युझवेंद्र चहलने सामन्यादरम्यान हे काय केलं? मैदानात येताच पंचासमोर आला अन्… पुन्हा एकदा युझवेंद्र चहलचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चहल अंपायरसोबत मस्ती करताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2022 19:38 IST
IND vs SA: सूर्यकुमारचे कौतुक करताना गौतम गंभीर असं काही बोलून गेला की.. विराट कोहलीचे चाहते भडकलेच T20 World Cup IND vs SA Highlight: भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने सूर्याचे कौतुक केले तेव्हा मात्र त्याच्या वक्त्यावरून विराट… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2022 19:03 IST
T20WC 2022 : ‘जो गेम सोबत जो गेम करेल… ; IND vs SA सामन्यावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठं वक्तव्य भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावरुन पाकिस्तानचे भवितव्य ठरणार आहे, त्यामुळे पाकिस्तानचे चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत, अशात माजी खेळाडूने एक मोठे… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2022 18:45 IST
T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उतरताच रोहित शर्माने मोडला दिलशानचा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे, त्याने सर्वाधिक सामने खेळण्याचा आणि इतर काही विक्रम… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 17:56 IST
IND vs SA T20 World Cup Highlights: मार्कराम-मिलरच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय India vs South Africa ICC T20 World Cup 2022 Highlights Match Updates: दक्षिण आफ्रिकेने तो सामना पाच गडी राखून जिंकला.… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 30, 2022 20:49 IST
T20 World Cup 2022 : १० वर्षांपूर्वीचा दक्षिण आफ्रिकेचा तो वचपा भारत काढणार; पाकिस्तानची धडधड वाढणार १० वर्षांनी पुन्हा तिच स्थिती निर्माण , भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावरुन पाकिस्तानचे भवितव्य ठरणार आणि भारताला देखील दक्षिण आफ्रिकेचा वचपा काढण्याची… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2022 12:22 IST
IND vs SA T20 World Cup 2022: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात पाऊस घालणार का गोंधळ, जाणून घ्या टी२० विश्वचषकात भारताचा तिसरा सामना ३० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या दोघांमधील हा सामना पर्थ क्रिकेट मैदानावर होणार… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 30, 2022 11:23 IST
IND vs SA T20 World Cup 2022 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी मार्करामने कोहलीला दिला इशारा, म्हणाला आमचे गोलंदाज…! शनिवारी पत्रकार परिषदेत एडन मार्करामने सांगितले की, सामना रोमांचक होणार आहे. आमच्या गोलंदाजांना विराट कोहलीला गोलंदाजी करायला आवडते. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 18:21 IST
IND vs SA 3rd ODI: टीम इंडियाने मालिका जिंकली! दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखत केला दारूण पराभव भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवत मालिका जिंकली. कुलदीप यादवच्या फिरकी जादूने भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ९९… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 19:17 IST
Bihar Exit Poll 2025 : बिहारमध्ये ‘एक्झिट पोल’चा कौल NDAला, तर महाआघाडी पिछाडीवर! प्रशांत किशोर फॅक्टर जबाबदार?
५०० वर्षानंतर शनीदेव अन् गुरू देणार पैसाच पैसा! २०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींना दुपटीने मिळणार धन-संपत्ती; अखेर श्रीमंतीचे दिवस सुरू…
शेवटी आई ती आईच… सिंहाच्या कळपापासून पिल्लांना वाचवण्यासाठी हत्तीणीने काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
“आम्ही पूर्णपणे भारतीय आहोत, आम्ही…”; स्फोटके सापडल्याप्रकरणी अटक झालेल्या डॉक्टरच्या कुटुंबीयांनी नेमकं काय सांगितलं?
Video: धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा; हेमा मालिनी लेक ईशा देओलसह पोहोचल्या ब्रीच कँडी रुग्णालयात, परिसरातील सुरक्षा वाढवली
Mamata Banerjee : “तुम्ही माझा गळा कापू शकता, पण…”; ममता बॅनर्जी SIR प्रक्रियेवरून आक्रमक; निवडणूक आयोगाला दिला इशारा
Bigg Boss 19 मधून अभिषेक बजाजला घराबाहेर काढल्याच्या निर्णयामुळे प्रणित मोरेवर टीका; टीमनं स्पष्टीकरण देत म्हटलं…
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आज पुन्हा चढउतार; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर