IND vs NZ 3rd T20: सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का; कर्णधार विल्यमसन बाहेर, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व कर्णधार केन विल्यमसनला वैद्यकीय कारणास्तव तिसऱ्या टी-२० मधून बाहेर पडला आहे. आता तो थेट वनडे मालिकेत दिसणार आहे. November 21, 2022 12:59 IST
IND vs NZ: ‘सामन्यापूर्वी श्रेयसने माझ्यासोबत….’अय्यर हिट विकेट होताच ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला फोटो श्रेयस अय्यरच्या खेळीवर बॉलिवूड अभिनेत्री अश्विनी अहेरने इन्स्टावर स्टोरी शेअर करुन खास प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 21, 2022 17:05 IST
IND vs NZ: “सूर्या जगातील…” न्यूझीलंडच्या पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनने केले कौतुक सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीने न्यूझीलंडचा भारताने ६५ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 19:27 IST
IND vs NZ: “ही अविश्वसनीय…” सूर्यकुमार यादवच्या खेळीचे ऋषभ पंतने केले या चार शब्दात कौतुक न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी शतक झळकावले. त्याच्या खेळीचे ऋषभ पंतने कौतुक केले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 18:46 IST
IND vs NZ 2nd T20: विराट कोहलीच्या खास ट्विटवर सूर्यकुमारची प्रतिक्रिया; म्हणाला,’विराट ……!’ सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीचे विराट कोहलीने ट्विट करुन कौतुक केले होते. त्यावर आता सूर्याने प्रतिक्रिया दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 18:23 IST
IND vs NZ: चित्त्याच्या चपळाईने षटकार रोखत श्रेयस अय्यरने प्रस्थापित केला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना टीम इंडियाने न्यूझीलंडवर ६५ धावांनी विजय मिळवला. त्याच सामन्यात षटकार वाचवत श्रेयस अय्यरने इतर खेळाडूंसमोर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे उदाहरण घालून दिले. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 17:53 IST
IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमारने बाबरला टाकले मागे; आता मोहम्मद रिझवानची पाळी, पाहा काय आहे विक्रम सूर्यकुमार यादवने बाबर आझमला मागे टाकले आहे. त्याचबरोबर आता मोहम्मद रिझवानच्या विक्रमावर नजर आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 17:45 IST
IND vs NZ 2nd T20: साऊथीने हॅट्ट्रिक घेत रचला विश्वविक्रम; ‘या’ बाबतीत केली मलिंगाची बरोबरी टीम साऊथीने हॅट्ट्रिक घेताना एक विश्वविक्रम केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 16:57 IST
IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमारचे वादळी शतक! टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ६५ धावांनी दणदणीत विजय सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांच्या उत्तम कामगिरीमुळे भारताने न्यूझीलंडवर ६५ धावांनी मात केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 16:46 IST
IND vs NZ: टी-२० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा श्रेयस अय्यर ठरला २५वा फलंदाज, पाहा संपूर्ण यादी न्यूझीलंडविरुद्ध श्रेयस अय्यर हिट विकेट झाला. त्याच्या अगोदर तीन भारतीय खेळाडू हिट विकेट झालेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 16:05 IST
IND vs NZ 2nd T20: सूर्याच्या शतकी खेळीचे विराटने केले कौतुक; म्हणाला, ‘सूर्याची आणखी एक…..!’ सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीचे विराट कोहलीने ट्विट करुन कौतुक केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 20, 2022 15:12 IST
IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमार यादवने शतक झळकावत रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये ११०० धावा पूर्ण झाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 20, 2022 19:21 IST
Indian Woman : भारतीय तरुणीने दाखवलं कॅनडातल्या रोजगाराचं वास्तव, म्हणाली, “ज्यांना वाटतं इथे नोकऱ्या आहेत त्यांनी…”
Suresh Rathore Viral Video: दुसऱ्या पत्नीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या आमदारांवर पक्षाची कारवाई; आमदारानं म्हटलं…
‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, पत्नीसह कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन; म्हणाला…
एक नंबर, तुझी कंबर! ५६ वर्षीय भाग्यश्रीचा मुलीसह जबरदस्त डान्स; मायलेकींच्या सुंदर लूकने वेधलं लक्ष, संजू राठोडची खास कमेंट
15 Photos: घोड्यावर नवरदेवाची वरात, नऊवारी साडीत नवरी..; पाहा ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील ‘सिद्धू-भावना’चा विवाह सोहळा
पहलगाममध्ये महाराष्ट्रातील ७० वर्षीय पर्यटक महिलेवर बलात्कार; नैतिक अध:पतन म्हणत जम्मू-काश्मीर न्यायालयानं आरोपीचा जामीन नाकारला