Page 34 of भारतीय सैन्यदल News
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला

गावडे यांचे पार्थिव सोमवारी रात्री विशेष विमानाने दिल्लीहून पणजीला आणणार

श्रीनगर कूपवाडा येथे कंपनी कमांडर म्हणून कार्यरत असलेले गावडे ‘क्विक रिअॅक्शन टीम’मध्ये कार्यरत होते.

शहीद पांडुरंग गावडे मूळचे सिंधुदुर्गातल्या आंबोली येथे राहणारे होते.
अरुणाचल प्रदेशात रविवारी लष्कराचा एक जवान नियमित प्रशिक्षणादरम्यान मरण पावला.

हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत, याची ओळख अद्यापही पटलेली नाही.

चौथ्या दिवशीही राज्यातील र्निबध कायम; मोबाइल इंटरनेट सेवा बंद


मोदी सरकार जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करेल.
जम्मू-काश्मीरमधील कारगिल विभागात शनिवारी झालेल्या हिमस्खलनात लष्कराचा गस्तीवर असलेला एक जवान अडकला

जमिनीवरून मारा करण्यात येणारे हे क्षेपणास्त्र ७०० किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते

भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही लष्कराला मान आहे