Page 35 of भारतीय सैन्यदल News


इसाक हा हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान मुजफ्फर वानी याचा जवळचा साथीदार होता

परीक्षार्थींना केवळ अंडरवेअर घालून लेखी परीक्षेस बसविण्यात आले होते.

माझ्या पतीला सुरुवातीपासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती


विद्यापीठ आणि सभोवतालच्या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे

आंदोलकांनी सोमवारी दिल्ली-अंबाला या प्रमुख महामार्गासह काही रस्ते अडवणे सुरूच ठेवले.

हे अतिरेकी लष्कर-ए-तय्यबा संघटनेचे असल्याची शक्यता आहे
काश्मीरमध्ये आफस्पा व डीएए हे दोन्ही कायदे काश्मीरला लागू करणे आपण सुरूच ठेवायला हवे

हिमस्खलन झाल्यानंतर हनुमंतप्पा बर्फात ३५ फूट खोलवर तयार झालेल्या हवेच्या या पोकळीत सापडले

हिमस्खलन झालेल्या ठिकाणी तब्बल २५ फूट बर्फ कापून काढल्यानंतर हनमंथप्पा कोप्पड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले

समुद्रसपाटीपासून १९६०० फूट उंचीवर सियाचिन ग्लेशियरमध्ये गस्त घालण्याचे काम लष्कराच्या जवानांकडून करण्यात येते