Page 38 of भारतीय सैन्यदल News
संरक्षणमंत्री ए.के. अॅण्टनी यांनी सोमवारी राज्यसभेमध्ये आमचा संयम गृहीत धरू नका, असे पाकिस्तानला ठणकावूनही पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत.
जम्मू-काश्मीरमधील पूँछ भागात पाच भारतीय सैनिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानला जबाबदार धरून, आमचा संयम गृहीत धरू नका,
तीनही सेनादलांच्या प्रमुखांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांशी नियमितपणे संवाद साधणे गरजेचे आहे. संरक्षणाच्या मुद्दय़ावर
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी लष्कराची वळवळ सुरूच आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानी लष्कराने पूँछ भागातील भारतीय…
पूंछमधील हल्ला ताजा असतानाच काल शुक्रवार रात्री दहाच्या सुमारास पूंछमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला
जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या पाच जवानांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकाराबद्दल अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी…
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाळायचे सर्व आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवून लेह-लडाख क्षेत्रात दादागिरी करणाऱ्या चिनी लष्कराची मजल आता
चीन बरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कराची सज्जता वाढवण्यासाठी सरकारने ५० हजार अतिरिक्त जवान तैनात करण्याची मान्यता दिली. त्यासाठी ६५ हजार…

मथितार्थभारत हा एक अफलातून देश आहे. या एकाच देशात आपल्याला जगभरातील सर्व प्रकारचे हवामान अनुभवता येते.

लष्करामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरूणांना लुबाडणा-या दोन व्यक्तींना आज जळगाव जिल्ह्यातून अटक करण्यात आली. समाधान सखाराम पाटिल आणि संदिप…
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी पदावर निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्र्हिसेस एक्झामिनेशन- २०१३ साठी पात्रताधारक…