scorecardresearch

भारतीय चित्रपट Photos

पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.

बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
Vikrant Massey interview Rhea Chakraborty
9 Photos
Vikrant Massey : विक्रांत मेस्सी एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी ६० हजार रुपये कपड्यांवर खर्च करायचा, पण त्याची पत्नी असं काही बोलली…

Vikrant Massey : अलीकडेच, रिया चक्रवर्तीशी संवाद साधताना विक्रांत म्हणाला, “मीही सुमारे ४-५ महिने प्रयत्न केला. पार्ट्यांमध्ये गेलो, महागडे कपडे…

Pakistani Loved this Indian actor Movie
9 Photos
ऑपरेशन सिंदूर नंतर, हे भारतीय अभिनेते पाकिस्तानात लोकप्रिय; वाचा, पाकिस्तानी लोकांना कोणते चित्रपट आवडत आहेत?

Indian Movies in Pakistan : नेटफ्लिक्सकडून एक अहवाल आला आहे ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये कोणता भारतीय चित्रपट सर्वात जास्त पाहिला जात आहे…

Sci-Fi Films
11 Photos
Indian Sci-Fi Movies: Sci-Fi प्रकारात भारतीय चित्रपटही देतात हॉलिवूडला टक्कर; वीकेंडला ‘या’ १० चित्रपटाचा आनंद घ्या

Indian Sci-Fi Movies: भारतीय चित्रपटांनी साय-फाय शैलीमध्येही आपला ठसा उमटवला आहे. भारतातही असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यांनी हॉलिवूडलाही टक्कर…

last call movies on netflix
13 Photos
‘हे’ सर्वोत्कृष्ट चित्रपट व वेब सीरिज Netflix मधून लवकरच हटवणार; डिलिट होण्याआधी लगेच पाहून घ्या!

Netflix वर पाहण्याची शेवटची संधी: हे शो आणि चित्रपट पाहण्याची आता शेवटची संधी आहे, कारण ते सर्व लवकरच Netflix वरून…

February 2025 Bollywood films
8 Photos
फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ ७ बहुप्रतिक्षीत चित्रपट, तुम्ही कोणता सिनेमा पाहण्यास आहात उत्सुक?

फेब्रुवारी 2025 हा महिना बॉलीवूडमधील चाहत्यांसाठी खूप रोमांचक असणार आहे, कारण या महिन्यात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. रोमान्स,…

ताज्या बातम्या