scorecardresearch

Page 17 of भारतीय अर्थव्यवस्था News

Finance Minister Nirmala Sitharaman
व्यापारी संघटनांचा निर्मला सीतारमण यांच्या ऑनलाईन बैठकीवर बहिष्कार; म्हणाले, “हा तर विनोद…!”

अर्थसंकल्पापूर्वी होणाऱ्या या बैठकीत विविध क्षेत्रांमधील प्रतिनिधी आपल्या मागण्या अर्थमंत्र्यांपुढे मांडत असतात

global hunger index photo reuters
Global Hunger Index: भारताची परिस्थिती पाकिस्तान व नेपाळपेक्षाही वाईट; जागतिक भूक निर्देशांकात घसरण!

आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि छोटासा नेपाळ यांच्यापेक्षाही भारतात परिस्थिती वाईट असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

imf report on indian economy
अर्थव्यवस्था सुसाट! सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अव्वल स्थानी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल प्रकाशित केला आहे.

Economy of India under narendra modi raj
अन्यथा : ‘हे’ही हवं अन् ‘ते’ही हवं!

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकारानं ग्रेट ब्रिटनला मागे टाकलं त्याच वेळी बांगलादेशानं यातील दुसऱ्या घटकावर भारताला मागे टाकलं.

The issue is the economic relationship between the center and the state...
मुद्दा केंद्र आणि राज्य यांच्या आर्थिक संबंधांचा आहे…

महाराष्ट्रात ‘नीति आयोगा’सारखी तज्ज्ञ संस्था स्थापन करण्याची घोषणा आकर्षक असली तरी, सर्वच राज्यांचा आर्थिक परीघ कमी होतो आहे… तो कसा?