scorecardresearch

भारतीय अर्थव्यवस्था

भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy)मुख्यत्वे कृषीवर आधारित आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मात्र १९९१ सालानंतर उदारिकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणामुळे भारताचे उद्योग, व्यापार क्षेत्र विस्तारले. परिणामी सध्या भारताची वाटचाल मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. १९५१ साली भारताची सुमारे ६० टक्के जनता ही कृषी तसेच कृषीशी संलग्नीत अन्य व्यवसायांमधून अर्थार्जन करत होती. मात्र सध्या भारतात तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्योग, व्यापार, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांत बरीच प्रगती झाली आहे. ज्यामुळे सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत आहे. २०१८ साली जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था सातव्या क्रमांकावर होती.
जागतिक बँकेनुसार २०१८ साली भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान २.७३ ट्रिलियन डॉलर्स होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थचे आकारमान ५ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे.
Read More
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर का परिणाम झाला नाही? काय आहे कारण? (फोटो सौजन्य पीटीआय)
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर का परिणाम झाला नाही? काय आहे कारण?

Iran-Israel War india impact : इस्रायल व इराण यांच्यातील संघर्षामुळे जगभरातील अनेक चिंतेत आहे. दुसरीकडे भारतीय बाजारपेठेवर त्याचा कुठलाही परिणाम…

Who and when should file income tax return to the Income Tax Department
कर समाधान : प्राप्तिकर विवरणपत्र कोणी दाखल करावे? प्रीमियम स्टोरी

माहिती प्राप्तिकर विवरणपत्राद्वारे दाखल करावी लागते. याबाबतीत एक गैरसमज असाही आहे की, मला कोणताही कर देय नाही आणि माझ्या उत्पन्नातून…

RBI gold loan rules raises gold loan ltv to 85 percent
सोन्याच्या मूल्याच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार !

जनसामान्यांना कठीण प्रसंगात सोने तारण ठेऊन जलद कर्ज मिळविणे मदतकारक ठरते, त्यामुळे छोट्या कर्जदारांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासा देणारा निर्णय घेतला…

India overtakes Japan to become worlds fourth largest economy
भारत जपानला ओलांडून खरोखरच जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला का? याबाबत मतभेद का आहेत? प्रीमियम स्टोरी

अमेरिकी डॉलरच्या ताज्या मूल्याचा आधार घेऊन भारताच्या संपूर्ण १२ महिन्यांच्या जीडीपीची आकडेवारी हाती आल्यानंतरच, भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला…

एप्रिलमध्ये पायाभूत क्षेत्रांची वाढ महिन्यांच्या नीचांकी

अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आठ पायाभूत क्षेत्रांची वाढ सरलेल्या एप्रिलमध्ये ०.५ टक्के अशी आठ महिन्यांच्या नीचांकी खुंटली असल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत…

Belrise Industries news in marathi
आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी, बेलराईज इंडस्ट्रीजची ८५-९० रुपयाला प्रारंभिक भागविक्री

बेलराईज इंडस्ट्रीजने आयपीओच्या माध्यमातून २,१५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे लक्ष्य निश्चित केले असून, यासाठी प्रति समभाग ८५ रुपये ते ९०…

Economic comparison of Indian states Maharashtra and Tamil Nadu with Pakistan
Maharashtra GDP: पाकिस्तानपेक्षा महाराष्ट्र श्रीमंत; दहशतवाद्यांना पोसणाऱ्या देशाची आर्थिक स्थिती IMF च्या आकडेवारीत उघड

Maharashtra: भारताचा जीडीपी सातत्याने वाढत आहे आणि तो पाकिस्तानच्या वाढीच्या जवळपास १० पट जास्त आहे. खरं तर, सध्याच्या संदर्भात, भारत…

India growth rate prediction news in marathi
अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अंदाजात ‘एस ॲण्ड पी’कडून घट; ‘एस अँड पी’कडून आर्थिक विकासदर अंदाज घटून ६.३ टक्क्यांवर

मार्चमध्ये, ‘एस ॲण्ड पी’ने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केला होता.

संबंधित बातम्या