Page 20 of भारतीय नौदल News

नुकत्याच भारतीय नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रमादित्यमुळे आपलं नाविक सामथ्र्य वाढलं आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या मते तर ती युद्धनीतीमधील ‘गेम चेंजर’…
विक्रमादित्य ही युद्धनौका शनिवारी अखेर भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौका बांधणीसाठी २.३ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च झाला आहे.
गेली नऊ वर्षे ज्या विमानवाहू युद्धनौकेची भारताला प्रतीक्षा होती, ती रशियाकडून खरेदी करण्यात आलेली ‘अॅडमिरल गोर्शकोव्ह’ अर्थात ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही…

भारतीय हवाई दलास नवी झेप घेताना, लढाऊ विमानांइतकेच भारवाहू विमानांच्या आधुनिकीकरणाकडेही लक्ष पुरवावे लागणार होते.
भारतीय वायुसेनेच्या युनिफाईड सिलेक्शन सिस्टम अंतर्गत सामान्य प्रवेश परीक्षा चाचणी (एएफसीएटी) घेण्यात येते.
मथितार्थघटना पहिली- ११ ऑगस्ट २०१३ – आयएनएस अरिहंत या भारतीय नौदलाच्या पाणबुडीवरील अणुभट्टी यशस्वीपणे कार्यरत झाली आणि भारताचा प्रवेश जगातील…
सागरी धोक्यांची संख्या कमी असतानाही भारतीय नौदलाच्या ताफ्यात कमीतकमी २४ पाणबुडय़ा असाव्यात, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र सध्या आपल्याजवळ…
भारतीय नौदलाच्या सिंधुरक्षक या बुडालेल्या पाणबुडीवर जाण्याचा दुसरा मार्ग शोधण्यात नौदलाला यश आले आहे.
पाणबुडीच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारचे स्टील वापरण्यात येते. या स्टीलने सागरतळाला असलेला प्रचंड दाब आणि अचानक वाढलेले तापमान सहन करावे, अशी…
अॅडमिरल डी. के. जोशी यांनी संरक्षणमंत्र्यांसह घटनास्थळी भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले होते की, ‘चमत्कार घडतात, त्यामुळे आम्ही आशा सोडलेली…
मंगळवारी मध्यरात्री नौदल गोदीत उभ्या असलेल्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवरील क्षेपणास्त्र आणि पाणतीरांच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला

लढासंरक्षण दलाच्या संयुक्त कवायती सुरू असताना अमर पळधे या नौदलातील तरुणाचा गूढ मृत्यू झाला.