Page 14 of इंदिरा गांधी News

असं सांगितलं जातं की दुर्घटनेनंतर इंदिरा गांधी संजय गांधींच्या खिश्यात काहीतरी शोधत होत्या. त्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले…

देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारवर टीका करताना इंदिरा गांधींच्या काळातला नारा पुन्हा दिला आहे.

इंदिरा गांधींचं नाव विजय दिवसच्या कार्यक्रमात न घेतल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडूनही मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

इंदिरा गांधींची हत्या झाली, त्यावेळचा प्रसंग सांगताना डेहराडूनमधल्या सभेत राहुल गांधी भावुक झाले!

काँग्रेसमध्ये विरोध करण्याची मुभा उरली नसल्याची टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर आता ममता बॅनर्जींनी इंदिरा गांधींशी नरेंद्र मोदींची तुलना केल्याचं विधान समोर आलं आहे.

इंदिरा गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी ऐतिहासिक निकाल दिला होता.

२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती

भारतात महिलांनी आपल्या कार्यकौशल्याने एका संस्कृतीची उभारणी केली आहे.
पक्ष कार्यकर्त्यांनी स्वराज भवन येथे सोनिया गांधी यांची शनिवारी सकाळी भेट घेतली.

१९६० च्या दशकात भारतातील सामरिक, राजकीय आणि आर्थिक घटनांमुळे अनेक स्थित्यंतरे झाली.

इंदिरा गांधींनी आपल्या राजकीय कारकीर्दीत संसदीय दल आणि संघटनात्मक पक्ष यांच्यातली सीमारेषा पुसून टाकली