Page 20 of महागाई News

भूक निर्देशांकाच्या बाबतीत ११६ देशांच्या यादीत आपण १०१व्या क्रमांकावर आहोत. करोना महासाथीच्या काळातील टाळेबंदीने भुकेचे वास्तव अधिकच दाहक केले आहे.…

मागील काही महिन्यांपासून देशात महागाई सातत्याने वाढत आहे. महागाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात आहेत.

देशातील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ठाण्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं.

एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला असून याबाबतची सरकारी आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला साध देत आम्ही घरगुती गॅसवरील सबसिडी न घेण्याचा निर्णय घेतला. पण…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय.

माझी लोकसभेमधील भाषणं ऐका त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते हे समजेल, असंही त्यांनी म्हटलं.

‘महागाई विरोधातील लढाई’ कधीच संपत नाही, हे लक्षात ठेवायला हवे. असेही राजन यांनी म्हटले आहे.

मोबाईल विक्रेत्याने दिलेल्या या ऑफर्स सध्या फारच चर्चेचा विषय ठरत आहेत

महागाईच्या निर्देशांकाने १७ महिन्यांचा उच्चांक गाठल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांचं वॉशिंग्टनमध्ये वक्तव्य

देशात महागाई मोठ्या संकटाच्या रुपात समोर आलीय. याचा आपल्या घरखर्चावर आणि व्यापक पातळीवरील गुंतवणुकीवरही वाईट परिणाम होत आहे.

पाकिस्तान, श्रीलंका या दोन महत्त्वाच्या शेजारी देशांमध्ये दुर्दैवाचे दशावतार सुरू आहेत. चीनकडून घेतलेली वारेमाप कर्जे हे त्याचे एक महत्त्वाचे कारण.