Page 11 of आयपीएल २०२१ (IPL 2021) News

फलंदाजी करताना ऋषभ पंतने चेंडू स्टम्पला लागू नये म्हणून बॅटने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला.

हार्दिकने नाबाद ४० धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले.

केकेआरचा गोलंदाज टीम साऊदीने अश्विनला बाद केल्यानंतर छेडले

आयपीएल २०२१च्या ४१व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आज आमनेसामने आले आहेत.

आयपीएल २०२१ च्या ४१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी श्रीशांतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या खेळाडूंनाही झाली होती अटक

कोलकाताकडून नितीश राणानं नाबाद ३६ धावांची खेळी करत संघाच्या विजयात योगदान दिलं

रोहत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये सलग तीन सामने गमावले आहेत.

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संजूनं ८२ धावांची खेळी केली.

हैदराबादकडून जेसन रॉय आणि कप्तान केन विल्यमसन यांची अर्धशतके

वॉन म्हणाला, ”…त्यामुळं मला त्यांची मानसिकता अजिबात आवडत नाही.”

या चाहत्याचा फोटो CSKनं ट्विटरवर शेअर करत ‘असं’ कॅप्शन दिलं आहे.