personal information
इशान किशन (Ishan Kishan) हा भारतीय फलंदाज आहे. फलंदाजी करण्यासह तो यष्टीरक्षण देखील करतो. मार्च २०२१ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध सामन्यामध्ये खेळत आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो झारखंडकडून राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने खेळतो. २०१६ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय संघाचा इशान किशन कर्णधार होता.
मार्च २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. पुढे जुलै २०२१ मध्ये त्याला एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. डिसेंबर २०२२ मध्ये त्याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये १३१ चेंडूंमध्ये २१० धावा केल्या. या विक्रमामुळे तो प्रकाशझोतात आला. एकदिवसीय द्विशतक झळकावणारा इशान सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान क्रिकेटपटू आहे. २०१६ मध्ये त्याच्या आयपीएलच्या प्रवासाला सुरुवात झाली. तेव्हा तो गुजरात लायन्समध्ये होता.
२०१८ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावली. त्यावर्षापासून इशान मुंबईच्या संघाचा अविभाज्य घटक बनला. आयपीएल २०२२ ऑक्शनमध्ये त्याच्यावर १५.२५ कोटी रुपये इतकी बोली लावली गेली. तो या हंगामातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला.
matches
27innings
24not outs
2average
42.40hundreds
1fifties
7strike rate
102.19sixes
33fours
95highest score
210balls faced
913matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0matches
2innings
3not outs
2average
78.00hundreds
0fifties
1strike rate
85.71sixes
2fours
8highest score
52balls faced
91matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0matches
32innings
32not outs
1average
25.67hundreds
0fifties
6strike rate
124.37sixes
36fours
79highest score
89balls faced
640matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0matches
119innings
112not outs
9average
29.10hundreds
1fifties
17strike rate
137.64sixes
134fours
288highest score
106balls faced
2178matches
119innings
1overs
0.1average
–balls bowled
1maidens
0strike rate
–economy rate
24.00best bowling
0/45 Wickets
04 wickets
0इशान किशन News
Ishan Kishan Father: इशान किशनचे वडील ‘या’ पक्षात करणार प्रवेश, जाणून घ्या कोण आहेत प्रणव कुमार पांडे?
Ishan Kishan : IND vs BAN मालिकेदरम्यान इशान किशनला मिळाली नवी जबाबदारी, ‘या’ संघाच्या कर्णधारपदी झाली निवड
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
Duleep Trophy 2024 : ‘आम्ही जे काही कठोर पाऊल उचलले…’, जय शाहांचे श्रेयस-इशानबाबत मोठे वक्तव्य
Ishan Kishan Century: इशान किशनची बॅट तळपली! बूची बाबू स्पर्धेत षटकारांच्या आतषबाजीसह झळकावले दणदणीत शतक, पाहा VIDEO
Buchi Babu Tournament : बुची बाबू स्पर्धा कोणाच्या नावावरून सुरू झाली? काय आहे त्यांचं योगदान? यंदा सूर्या-इशान-श्रेयस या स्पर्धेत खेळणार
‘हार्दिकचे ते शब्द मी कधीच विसरणार नाही…’, पंड्याबद्दल इशान किशनचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘गेल्या सहा महिन्यांतील…’
IPL 2024: इशान किशन आणि टीम डेव्हिडचं चाललंय तरी काय? सराव सोडून दोघात रंगला कुस्तीचा फड, VIDEO होतोय व्हायरल
BCCI : इशान- श्रेयसला करारातून बाहेर करण्याचा निर्णय कोणी घेतला? जय शाह यांनी केला खुलासा
DC vs MI: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इशान किशनवर दंडात्मक कारवाई, वाचा काय आहे कारण?