scorecardresearch

इशान किशन News

कामगिरीत सातत्याचा अभाव असल्यामुळे इशानला भारतीय संघातून वगळण्यात आलं होतं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये झारखंडचं नेतृत्व करताना इशानने तिन्ही प्रकारात खोऱ्याने धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच आटोपलेल्या मालिकेत इशानने वादळी शतक झळकावत टी२० वर्ल्डकपसाठी झालेली निवड सार्थ ठरवली. भारताचा टेस्ट आणि वनडे कर्णधार शुबमन गिलला टी२० प्रकारात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. यामुळे गिलला वगळून इशानची निवड करण्यात आली. धावा करणं महत्त्वाचं होतं, मी तेच केलं असं इशानने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान सांगितलं. त्वेषाने फटकेबाजी करणारा पॉकेट डायनॅमो अशी इशानची ओळख आहे. सलामीला जागा नसल्यामुळे इशानला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं जातं. या नव्या जबाबदारीला इशानने न्याय दिला आहे. फलंदाजीच्या बरोबरीने यष्टीरक्षणाची जबाबदारी हाताळत असल्याने इशांत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडूच असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आयपीएल स्पर्धेत गुजरात लायन्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी इशानने लक्षणीय कामगिरी केली आहे. प्रतिस्पर्ध्यांनी धसका घ्यावा अशी फटकेबाजी मात्र दर्जेदार गोलंदाजीचा सामना करताना तंत्र अधिक घोटीव करण्याची आवश्यकता. संजू सॅमसन फॉर्मात नसल्यामुळे इशानला सलामीवीर म्हणून बढती मिळू शकते.


Read More
sunrisers hyderabad
हैदराबादने पंजाबचा पराभव करत घेतला बदला; कुपर कॉनोलीचं शतक व्यर्थ; SRHच्या विजयाचं क्रेडिट किंग्सच्या ‘या’ ३ खेळाडूंना

SRH vs PBKS: सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का दिला आहे. यासह पंजाबने सलग तिसरा सामना गमावला आहे.

Ishan Kishan Threatens Vaibhav Sooryavanshi in funny way said i know your secrets go easy on my team
“तुझी सगळी सीक्रेट मला माहितीयेत, त्यामुळे माझ्या टीमविरूद्ध…”, इशानने वैभव सूर्यवंशीला दिली धमकी; सामन्यानंतर खुलासा

Ishan Kishan on Vaibhav Sooryavanshi: इशान किशनने राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीबरोबर झालेल्या संवादाचा खुलासा केला. यादरम्यान इशान…

SRH beat RR by 5 wickets and 9 balls remaining ishan kishan abhishek sharma Vaibhav sooryavanshi hundred
RR vs SRH: वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! हैदराबादचा राजस्थानवर शानदार विजय, इशान-अभिषेक ठरले हिरो

RR vs SRH: सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला.

pat-cummins-srh-captain-ipl-2026-comeback-action
इशान किशनचं कर्णधारपद जाणार; हा अनुभवी खेळाडू संघात परतणार; सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून आली मोठी अपडेट

SRH Ishan Kishan: इशान किशन आता फक्त काही सामन्यांसाठीच सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असणार आहे. सनरायझर्स संघासाठी सध्या मोठी अपडेट समोर…

Praful Hinge IPL debut 4 wickets | SRH vs RR match highlights | Ishan Kishan 91 runs innings | Sunrisers Hyderabad victory against Rajasthan Royals
प्रफुल, साकिबचा भेदक मारा; सनरायजर्स हैदराबादचा राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी विजय

IPL 2026: प्रफुल हिंगेचा ऐतिहासिक स्पेल, इशान किशनची फटकेबाजी; हैदराबादचा राजस्थानवर ५७ धावांनी मोठा विजय.

Heinrich Klassen Cries While Eating Hyderabadi Biryani video viral Ishan Kishan Starts Laughing
हैदराबादी बिर्याणीचा ‘ठसका’! बिर्याणी खाताच हेनरिक क्लासेनच्या डोळ्यातून आलं पाणी; इशान किशनने तर…, VIDEO व्हायरल

Heinrich Klassen Biryani Video: हेनरिक क्लासेनचा हैदराबादी बिर्यानी खातानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यादरम्यान बिर्यानी खाताना क्लासेनच्या डोळ्यातून पाणी आलं.

ishan kishan
Ishan Kishan Statement: हैदराबादचे विजयाचे खाते उघडले; तरीही इशान किशन ‘या’ कारणामुळे आहे नाराज, सामन्यानंतर म्हणाला…

Ishan Kishan Statement: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादने विजय मिळवला. पण तरीही इशान किशन नाराज…

SRH beat KKR by 65 Runs Kolkata All out on 161 runs in Eden gardens Heinrich Klaasen jaydev unadkat IPL 2026
SRH vs KKR: सनरायझर्सचा केकेआरवर दणदणीत विजय, घरच्या मैदानावर कोलकाता १६ षटकांत ऑलआऊट; कॅप्टन इशानने उघडलं विजयाचं खातं

SRH beat KKR: सनरायझर्स हैदराबादने केकेआरचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव केला आहे. या पराभवासह केकेआरने स्पर्धेतील सलग दुसरा सामना गमावला…

phil salt catch
IPL 2026: पैज लावा, असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल! फिल सॉल्टने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

Phil Salt Catch: फिल सॉल्टने पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करत असताना २ भन्नाट कॅच घेतले आहेत.

ishan kishan record
RCB vs SRH: पहिल्याच सामन्यात इशान किशनचं वादळ! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला सहावा फलंदाज

Ishan Kishan Record In IPL: सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार इशान किशनने पहिल्याच सामन्यात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Who is David Payne English Pacer Signed by Sunrisers Hyderabad As Jack Edwards Replacement in IPL 2026
कोण आहे डेव्हिड पेन? SRHने बदली खेळाडू म्हणून ३५वर्षीय क्रिकेटपटूला दिली संधी; टी-२०मध्ये घेतल्यात ३०० अधिक विकेट्स

Who is David Payne: सनरायझर्स हैदराबाद संघाने नव्या खेळाडूला आयपीएल २०२६ साठी दाखल केलं आहे. पण हा खेळाडू डेव्हिड पेन…

ताज्या बातम्या