scorecardresearch

इसिसचा नेता सय्यफ ठार

इसिसचा नेता अबू सय्यफ हा सीरियामध्ये अमेरिकेच्या कारवाईत ठार झाल्याचे सरकारने शनिवारी जाहीर केले.

कल्याणच्या युवकांना इसिससाठी लढण्यास फूस लावणाऱ्याला ताब्यात देण्याची मागणी

कल्याणमधील जे तरुण इसिससाठी लढण्याकरिता गेले होते त्यांना फूस लावणाऱ्या अफगाणी उद्योजकांची माहिती आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) घेत आहे.

‘इसिस’चे शेकडो जिहादी ठार

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी गेल्या काही आठवडय़ांत प्रतिहल्ले सुरू केलेल्या ज्या अनबर प्रांतात जोरदार आक्रमण करून इराकी सैन्याने ‘इसिस’च्या शेकडो जिहादींचे…

गव्हर्नर राजन यांना ‘इसिस’कडून धमकीचा ई-मेल

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इसिसच्या नावाने अशा धमकीचा ई-मेल राजन यांना त्यांच्या…

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या मलेशिया केंद्राला ‘इसिस’कडून धमक्या

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या मलेशियातील केंद्राला इसिसकडून धमक्यांची पत्रे आली आहेत, असे रविशंकर यांच्या निकटवर्तीयांनी येथे…

देशातून ‘इसिस’च्या चार समर्थकांना अटक -चौधरी

‘इसिस’चे समर्थक असलेल्या चार कार्यकर्त्यांना गेल्या वर्षी देशातून अटक करण्यात आली असून त्यापैकी दोघांना महाराष्ट्रातून तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून…

अमेरिकेतील काही संकेतस्थळे इसिसकडून विद्रूप

अमेरिकेची काही संकेतस्थळे इसिस या गटाशी संबंधित छायाचित्रांनी विद्रुप करण्याच्या प्रकरणी फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) ही अमेरिकेची गुप्तचर संस्था…

‘बोको हराम’ची इसिसला साथ

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी ‘बोको हराम’ या नायजेरियातील संघटनेने युती केली असून त्याबाबतचा ध्वनिसंदेश ऑनलाईन जारी करण्यात आला.

इसिसविरोधी आघाडीत सामील होण्याचा निर्णय भारतावर अवलंबून

इसिसच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय आघाडीत सामील व्हायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी भारतावर अवलंबून आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.

संबंधित बातम्या