scorecardresearch

Anjali Damania Jaykumar Gore
“जयकुमार गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी”, अंजली दमानिया आक्रमक; म्हणाल्या, “एका महिलेला अनेक वर्षांपासून…”

Anjali Damania on Jaykumar Gore : एका महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणावरून मंत्री जयकुमार गोरेंविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत.

Jaykumar Gore
Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याच्या आरोपांवर दिलं उत्तर; म्हणाले, “मी एवढंच सांगतो…”

जयकुमार गोरे यांनी एका महिलेला अश्लिल फोटो पाठवल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. या दाव्यावर जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

vijay wadettiwar criticized agriculture minister for using insensitive language instead of aiding farmers
“पश्चिम महाराष्ट्रातील त्या मंत्र्याने महिलेला विवस्त्र फोटो पाठवले”, वडेट्टीवारांचा मोठा आरोप

Vijay Wadettiwar : राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर विजय वडेट्टीवार यांनी मोठा आरोप केला आहे.

Sanjay Raut
“स्वारगेटसारखा प्रकार जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येतोय”, महिला विनयभंगप्रकरणी संजय राऊतांचा मोठा आरोप!

संजय राऊत यांनी आज राज्यमंत्रिमंडळातील आणखी एका नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. याचे पडसाद आज सभागृहात उमटण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या