03 June 2020

News Flash

विश्वास पवार

महाबळेश्वर : संस्थात्मक विलीगीकरण केंद्रात एकाची आत्महत्या

हा व्यक्ती करोनाबाधित आहे की नाही, हे अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

धक्कादायक : करोना व गावकऱ्यांच्या भीतीने मुलाचा मृतदेह चार दिवस घरातच ठेवला

अखेर परिसरात दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला

सातारा जिल्हा रुग्णालयात ‘रोबो’चा वापर

करोनाविरुद्ध लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत

 साताऱ्यात करोनाबाधित रूग्ण विभागासाठी आता ‘रोबो’ची मदत

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पाठपुरव्यास यश, टाटा टेक्‍नॉलॉजीने दिला रोबो

साताऱ्यात एकाचा खून, तर वाईत गोळीबाराची घटना

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना

दारूची घरपोच विक्री हे तर बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण : डॉ. हमीद दाभोलकर

राज्य सरकारने दारू महसूलावरचे अवलंबित्व कमी करावे, असे देखील म्हटले

सातारा : दारूसाठी मद्यप्रेमी भर उन्हात रांगेत, दुकानदाराने उधळली फुलं

महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त

साताऱ्यातून दोन हजार मजूर रेल्वेने मध्यप्रदेशकडे रवाना

जिल्ह्यातून मजूरांना घेऊन बाहेर राज्यात जाणारी ही पहिलीच रेल्वे होती

सातारा जिल्ह्यात उद्यापासून मद्यविक्रीस परवानगी

मद्यविक्री दुकानांना परवानगी दिल्याबद्दल महिला, सामजिक कार्यकर्ते यांच्यातून नाराजी व्यक्त

पुणे-बंगळुरु महामार्गावरील अपघातात पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू

उंब्रजजवळील भोसलेवाडी गावाच्या हद्दीत भरधाव वेगातील कार उलटली

स्वत:चे खासगी रुग्णालय बंद करत ‘ते’ करोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय

डॉ. मेणबुधले हे करत असलेल्या सेवेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

खंडाळा येथून कोरियात गेलेली उच्च पदस्थ महिला करोनाबाधित

संबंधित महिलेच्या संपर्कातील 30 जणांची तपासणी सुरू

साळींदर या वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी पाच जण ताब्यात

शिकारीनंतर साळींदराचे मांस परिसरात काही लोकांना विकण्यात आल्याचे निदर्शनास आले.

Coronavirus : साताऱ्यात पहिला बळी

कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय रुग्णाचा पहाटे मृत्यू

Coronavirus : लॉक डाऊनमुळे महाबळेश्वरच्या पर्यटनासही फटका

पर्यटकांअभावी स्ट्रॉबेरी विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर वाईच्या भूमीत

पां. वा. काणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. मंगलदेवशास्त्री यांचे योगदान

साताऱ्यात पवारांचे धक्कातंत्र ; प्रस्थापितांऐवजी सामान्य कार्यकर्त्यांला संधी

उदय कबुले यांची झालेली निवड अनपेक्षित आणि सर्वानाच धक्का देणारी होती.

राजेंची पाठराखण केल्यामुळे सातारकरांचे नुकसान!

जिल्ह्य़ाच्या राजकारणातील राजघराण्याचे वर्चस्व संपवण्यासाठी शरद पवार यांची ‘यशवंतनीती’

३५९ मशालींनी उजळला किल्ले प्रतापगड, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

नयनरम्य नजराण्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता

‘नवीन महाबळेश्वर’ अखेर मार्गी लागणार

नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला सध्याच्या सत्ताधाऱ्यांसह इतर राजकीय पक्षांनी विरोध केला होता.

भाजपप्रवेशानंतरही सातारच्या राजांमधील शीतयुद्ध कायम?

कोणत्याही मुख्यमंत्र्याने साताऱ्यातील दोन्ही राजांच्या निवासस्थानी एकाच दिवशी भेट दिली नव्हती. 

कासच्या पठारावर यंदा फुले रुसली!

ऑगस्टमध्ये या पठारावर नित्य उमलणारी आणि दिसणारी अनेक फुले अद्याप उमलली नाहीत.

सातारा : हरित लवादाचा दणका, वाई पालिकेला २५ लाख जमा करण्याचा आदेश

प्रतिबंधीत व निळ्या पूररेषेत बेडक्रॉंक्रीट केल्याबद्दल पर्यावरण नुकसान भरपाई म्हणून १५ दिवसाच्या कालावधीत २५ लाख रुपये जमा करावेत असा आदेश दिला आहे

Just Now!
X