scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जळगाव News

जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ((Jalgaon City) ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.Read More
Arun Patil resigns from NCP joins BJP Criticizes NCP Sharad Pawar Party
“म्हणून शरद पवार गटाला सोडचिठ्ठी…” जळगावमधील माजी आमदाराची नाराजी !

जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच दोन माजी आमदारांनी पक्ष सोडल्याने बसलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस जेमतेम सावरली होती.

Jalgaon Zilla Parishad starts implementing No Sugar initiative in all primary schools
सावधान ! जळगावात विद्यार्थ्यांनाही मधुमेहाचा धोका…

विद्यार्थ्यांमध्ये साखरयुक्त पेय आणि पदार्थांच्या अति सेवनामुळे आरोग्याविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रौढांना होणारा मधुमेह आता विद्यार्थ्यांना होताना दिसत…

Gold price hits record 1.12 lakh per 10g in Delhi silver at all-time high 1.28 lakh per kg
Today Gold Rate:सोन्याची ऐतिहासिक झेप… जळगावमध्ये आता नेमका किती दर ?

जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोन्याच्या दरात काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी देखील मोठी वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याने…

Garbage problem continues in Jalgaon city
जळगावात कचरा कोंडी कायम… ‘बीव्हीजी’ला कंत्राट दिल्यानंतरही नागरिकांचे हाल!

शहरातील स्वच्छतेचे बारा वाजल्यानंतर नवीन कंत्राट दिल्यानंतर तरी प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा बाळगली जात होती. प्रत्यक्षात, बीव्हीजी इंडिया कंपनीने काम…

Jalgaon banana board issue eknath khadse questions devendra fadnavis banana board promise jalgaon
“जळगावचे केळी विकास महामंडळ कुठे गेले..?” एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

केळी विकास महामंडळ नेमके कुठे गेले ?, असा सवाल राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

gulabrao patil statement on maratha obc reservation dispute manoj jarange Maharashtra caste politics
Maratha OBC Reservation :”उत्तर महाराष्ट्रातील सर्व मराठा…” ओबीसी उपसमिती सदस्य गुलाबराव पाटील यांचे मोठे वक्तव्य !

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर हैदराबाद गॅझेटनुसार पात्र शेतकऱ्यांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला…

Jalgaon red cross society
जळगाव ‘रेडक्रॉस’ प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार !

पंजाबच्या काही भागांत आलेल्या भीषण पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली. शेती वाहून गेली. अनेक घरे जमिनदोस्त झाली आणि शेकडो कुटुंबे…