scorecardresearch

जळगाव Photos

जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ((Jalgaon City) ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.Read More
Sharad Pawar on Jalna Police Lathi charge 2
6 Photos
“आई-बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा…”, शरद पवारांनी जळगावमध्ये व्यक्त केला निर्धार

“फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केलं?” असा सवालही शरद पवारांनी विचारला आहे.

14 Photos
PHOTOS: शरद पवारांच्या स्वागतासाठी तब्बल चार क्विंटल फुलांचा हार; कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, पण पक्ष प्रमुखांनाच धक्काबुक्की

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दोन दिन दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आहेत